लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

तेलगावमध्ये १० दुकाने फोडली - Marathi News | Three shops opened in Telgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :तेलगावमध्ये १० दुकाने फोडली

तेलगाव येथे धारूर रोड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल १० दुकानात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. ...

वादळी पावसाचा तडाखा, पिके जमीनदोस्त - Marathi News | Stormy rain hit, crops ravaged | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादळी पावसाचा तडाखा, पिके जमीनदोस्त

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग मंडळातील पाच सहा गावांना बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, तूर, कापूस पिके जमीनदोस्त झाली. या ठिकाणी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. ...

वनमजुरांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीची धडक; उपचारादरम्यान एकजण ठार - Marathi News | Four-wheeler hits two wheeler; one forest labor killed during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :वनमजुरांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीची धडक; उपचारादरम्यान एकजण ठार

बीड-नगर रोडवर झालेल्या अपघातात एक वनमजूर गंभीर जखमी  ...

परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट  - Marathi News | return rains destroys the rain, now the problem of double sowing | Latest beed News at Lokmat.com

बीड :परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

९६० हेक्टरवरील पिकांचे परतीच्या पावसाने केले वाटोळे ...

शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने पाटोदा एमआयडीसीचे काम रखडले - Marathi News | Patoda MIDC's work was halted as farmers did not believe in them | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने पाटोदा एमआयडीसीचे काम रखडले

पाटोदा येथे विकासाच्या दृष्टीने १३ हेक्टर जागेवर ६० भूखंड असलेली एमआयडीसी उभारण्याचे निश्चीत झाले होते. मात्र, या कार्यालयाने शेतकºयांना विश्वासात न घेतल्याने ते काम अडविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम रखडले आहे. ...

आॅफलाईन विमा भरून घेण्यास बँकांची टाळाटाळ - Marathi News | Banks refrain from paying offline insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :आॅफलाईन विमा भरून घेण्यास बँकांची टाळाटाळ

वामानावर आधारित फळपीक विमा योजना अवलंबून आहे. यामध्ये आर्द्रता, तापमानवाढ, पर्जन्य यासह इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळतो. मात्र, आॅफलाईन पद्धतीने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा स्वीकारण्यास बँकांनी असमर्थता दर्शविली आहे. ...

‘टीएचओं’चे नियोजन शून्य; आरोग्य सेवा विस्कळीत ! - Marathi News | THO's planning zero; Health Care Disrupted! | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘टीएचओं’चे नियोजन शून्य; आरोग्य सेवा विस्कळीत !

कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच आता टीएचओंनाही शिस्त लावण्याचे आव्हान वरिष्ठांसमोर आहे. याचा सर्व फटका जनतेस सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

१० दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या; अन्यथा एकही सरकारी कार्यालय चालू देणार नाहीत - Marathi News | Provide help to farmers within 10 days; Otherwise, no government office will operate | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या; अन्यथा एकही सरकारी कार्यालय चालू देणार नाहीत

लोखंडी सावरगाव येथे "स्वाभिमानी" च्या चक्काजाम आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा ...