लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अचानक माकडसमोर आले अन रिक्षा उलटून खड्यात कोसळला; एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू  - Marathi News | Suddenly the monkey came in front and the rickshaw overturned and fell into the pit; A female passenger died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :अचानक माकडसमोर आले अन रिक्षा उलटून खड्यात कोसळला; एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू 

Accident in Beed : काम करणाऱ्या महिला भेटत नसल्याने अनेक शेतकरी वाहनाद्वारे त्यांची येण्याजाण्याची सोय करतात. ...

बहुचर्चित रेडीओ स्फोट प्रकरणातील आरोपीची मुक्तता; उच्च न्यायालयाने खटला केला रद्दबातल - Marathi News | accused free from much talked radio blast case; The Aurangabad High Court quashed the suit | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहुचर्चित रेडीओ स्फोट प्रकरणातील आरोपीची मुक्तता; उच्च न्यायालयाने खटला केला रद्दबातल

radio blast case : बसमधील बेवारस पार्सल आगारात जमा न करता घरी घेऊन जाने एसटी बस वाहकाला आणि कुटुंबीयांना महागात पडले होते. ...

वाळू माफियांना दणका; १५ ट्रकसह ४ कोटींचा मुद्देमाल पोलीस-महसूल संयुक्त कारवाईत जप्त - Marathi News | Police n Revenue depts hits the sand mafia; 15 trucks worth Rs 4 crore seized in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांना दणका; १५ ट्रकसह ४ कोटींचा मुद्देमाल पोलीस-महसूल संयुक्त कारवाईत जप्त

राक्षसभुवन येथे पोलीस आणि महसूल पथकास अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ...

Video : मृत्यू समोर होता; मारेकऱ्याने तरुणाच्या पाठीला पिस्तुल लावून गोळी धाडली, असे वाचले प्राण - Marathi News | Video: The killer shot youngster in the back with a pistol; The young man's life was saved by showing the situation | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video : मृत्यू समोर होता; मारेकऱ्याने तरुणाच्या पाठीला पिस्तुल लावून गोळी धाडली, असे वाचले प्राण

Firing on youth in Gevarai taluka, Beed मादळमोहीत जुन्या भांडणातून एकावर शुक्रवारी भर दुपारी गोळीबार करण्यात आला  ...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; संजय राठोडांना निर्दोषत्व नाहीच - Marathi News | Pooja Chavan suicide case sanjay Rathore has no innocence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; संजय राठोडांना निर्दोषत्व नाहीच

तपास सुरू असून कोणालाही निर्दोषत्व बहाल करण्यात आलं नसल्याची पोलिसांची माहिती. ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणनं केली होती आत्महत्या. ...

पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील; ईपीएफओची मोठी कारवाई - Marathi News | Bank account seal of Pankaja Munde's sugar factory; EPFO's big action | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील; ईपीएफओची मोठी कारवाई

Pankaja Munde News : भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांच्याविरुद्ध या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. ...

पुतणीसोबत खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत - Marathi News | Young man arrested for raping niece's 9-year-old friend | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुतणीसोबत खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत

rape on niece's 9-year-old friend : सकाळी साडेदहादरम्यान समवयीन नऊ वर्षीय दोन मुली एका घरात खेळत होत्या. ...

म्हणून करिना कपूरविरोधात बीडमध्ये पोलिसांत दाखल झाली तक्रार, हे आहे कारण - Marathi News | So a complaint was lodged with the police in Beed against Kareena Kapoor, this is because | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून करिना कपूरविरोधात बीडमध्ये पोलिसांत दाखल झाली तक्रार, हे आहे कारण

Kareena Kapoor: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान हिच्याविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...