परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ७० जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होेती. परळी जिल्हा निर्मितीबा ...
जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोध ...
तालुक्यातील तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केज तालुक्यातील तांबवा शिवारातील शेतात घडली. दरम्यान, सध्या तरी कौटुंबिक वादाचे कारण सांगितले जात असले तरी अधिकृत द ...
एक लाख १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व कारकूर बब्रुवाहन फड यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहरातील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरुन भोईगल्लीत राहणाऱ्या दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. रात्री घटनास्थळी शहर पोलिसांनी तातडीने भेट देत शांतता प्रस्थापित के ...
कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत. ...
स्वस्त धान्य दुकानदाराने आपल्या विरोधात दिलेल्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी दोन लाखांपैकी एक लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व लेखा परिवेक्षक बब्रूवान फड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई ब ...