बीड पोलीस, मराठी बातम्याFOLLOW
Beed police, Latest Marathi News
![मोठी बातमी: सुदर्शन घुलेविरोधात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती; SITकडून कोठडीची मागणी - Marathi News | Big news More evidence against Sudarshan Ghule in police hands SIT demands custody | Latest beed News at Lokmat.com मोठी बातमी: सुदर्शन घुलेविरोधात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती; SITकडून कोठडीची मागणी - Marathi News | Big news More evidence against Sudarshan Ghule in police hands SIT demands custody | Latest beed News at Lokmat.com]()
सुदर्शन घुलेविरोधातील आणखी पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणात नवी कोणती माहिती उजेडात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...
![वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार - Marathi News | walmik Karad gets special treatment Out of custody treatment at District Hospital for abdominal pain | Latest beed News at Lokmat.com वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार - Marathi News | walmik Karad gets special treatment Out of custody treatment at District Hospital for abdominal pain | Latest beed News at Lokmat.com]()
सर्जिकल वॉर्ड येथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहे. खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे. येथेच कराडवर उपचार सुरू आहेत. ...
![सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती - Marathi News | Suresh Dhas is collecting documents against Valmik karad he will also go to ED | Latest beed News at Lokmat.com सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती - Marathi News | Suresh Dhas is collecting documents against Valmik karad he will also go to ED | Latest beed News at Lokmat.com]()
Walmik Karad: कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. ...
![मोठी बातमी: खंडणीनंतर मकोकाच्या गुन्ह्यातही वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Big news Valmik Karad remanded in 14 day judicial custody in MCOCA case after extortion | Latest beed News at Lokmat.com मोठी बातमी: खंडणीनंतर मकोकाच्या गुन्ह्यातही वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Big news Valmik Karad remanded in 14 day judicial custody in MCOCA case after extortion | Latest beed News at Lokmat.com]()
वाल्मीक कराडची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. ...
![VIDEO: कराड, घुले, विष्णू चाटेची एकत्र 'एंट्री'; बीडमधील खंडणी प्रकरणातील सर्वांत मोठा पुरावा समोर - Marathi News | Biggest update in Beed extortion case CCTV footage of walmik Karad sudarshan Ghule vishnu chate revealed | Latest beed News at Lokmat.com VIDEO: कराड, घुले, विष्णू चाटेची एकत्र 'एंट्री'; बीडमधील खंडणी प्रकरणातील सर्वांत मोठा पुरावा समोर - Marathi News | Biggest update in Beed extortion case CCTV footage of walmik Karad sudarshan Ghule vishnu chate revealed | Latest beed News at Lokmat.com]()
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर काहीजण २९ नोव्हेंबर रोजीच एकत्रितपणे केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात गेले होते. ...
![वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात; कोर्टाने सुनावली २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Court orders police custody to walmik karad till January 22 in mcoca case | Latest beed News at Lokmat.com वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात; कोर्टाने सुनावली २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Court orders police custody to walmik karad till January 22 in mcoca case | Latest beed News at Lokmat.com]()
कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वाल्मीक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
![परळीत वातावरण तापलं; वाल्मीक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या - Marathi News | Valmik Karad mother agitation outside Parli police station in sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com परळीत वातावरण तापलं; वाल्मीक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या - Marathi News | Valmik Karad mother agitation outside Parli police station in sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com]()
दिवगंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी काल मस्साजोग इथं आंदोलन केल्यानंतर आता वाल्मीक कराड याच्या बाजूनेही आंदोलने सुरू झाली आहेत. ...
![दयामाया दाखवू नका; बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना; SIT आणि CID अधिकाऱ्यांना फोन - Marathi News | Don't show mercy; Chief Minister's strict instructions in Beed case; Call to SIT and CID officers | Latest maharashtra News at Lokmat.com दयामाया दाखवू नका; बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना; SIT आणि CID अधिकाऱ्यांना फोन - Marathi News | Don't show mercy; Chief Minister's strict instructions in Beed case; Call to SIT and CID officers | Latest maharashtra News at Lokmat.com]()
पोलीस प्रशासनाकडून कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. ...