लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
दाढी करताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, त्वचा विकारापासून होईल बचाव - Marathi News | Shaving Tips : How to shave beard on pimples and infected skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दाढी करताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, त्वचा विकारापासून होईल बचाव

चेहऱ्यावर पिंपल्स, रॅशेज, बॅक्टेरिअल इन्फेक्शनसारखे स्कीन प्रॉब्लेम होतात. या समस्या दूर ठेवण्यासाठी दाढी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ...

केस गळती होण्याची काय आहेत कारणे? - Marathi News | What are the causes of hair loss? | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केस गळती होण्याची काय आहेत कारणे?

केस गळणे ही समस्या अनेकांना सतावत असते. एका वयानंतर केस गळणे सामान्य बाब आहे. पण कमी वयातच तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला नक्कीच केसांशी संबंधीत काहीतरी समस्या आहे असे समजा. ...

पावसाळ्यात केसांची आणि पायांची काळजी कशी घ्याल? - Marathi News | Monsoon 2018 : How to take hair and foot in monsoon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात केसांची आणि पायांची काळजी कशी घ्याल?

पावसात भिजण्याचा आनंद सर्वांनीच घ्यावा पण काही गोष्टींची काळजीही घेणे गरजेचे आहे. खासकरुन या दिवसात केसांची आणि पायांची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. ...

डार्क सर्कलपासून मुक्तता हवीय, मग डाएटमध्ये करा हे बदल - Marathi News | diet tips healthy food to get rid of dark circles naturally | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :डार्क सर्कलपासून मुक्तता हवीय, मग डाएटमध्ये करा हे बदल

उजळ व तजेलदार चेहरा हवाय?, तर पपईचा असा करा वापर - Marathi News | home made papaya face pack to get instant glow | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उजळ व तजेलदार चेहरा हवाय?, तर पपईचा असा करा वापर

तजेलदार चेहरा मिळवण्यासाठी हे करा उपाय. ...

नखं खाण्याची सवय अशी पडू शकते महागात, या आजारांचा धोका - Marathi News | Health Tips : Risks of nail biting And how to stop biting your nails | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नखं खाण्याची सवय अशी पडू शकते महागात, या आजारांचा धोका

खरंतर ही सवय मोडणं अनेकांसाठी कठीण असतं. पण हे अशक्य नक्कीच नाहीयेत. चला जाणून घेऊया तुमच्या सवयीमुळे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.  ...

या 6 घरगुती उपायांनी मिळवा आणखी सुंदर ओठ - Marathi News | 6 reliable home remedies to lighten dark lips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :या 6 घरगुती उपायांनी मिळवा आणखी सुंदर ओठ

चेहऱ्याची सुंदरता वाढण्यासाठी प्रत्येक महिलेला सुंदर गुलाबी ओठ हवे असतात. पण अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे मिळत नाही. ...

जीममध्ये 'या' गोष्टी टाळा नाहीतर पडेल महागात - Marathi News | You absolutely must avoid doing at the gym | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जीममध्ये 'या' गोष्टी टाळा नाहीतर पडेल महागात

उतावळेपणातच अनेकजण स्वत:चं नुकसान करुन घेतात. त्यामुळे जीममध्ये काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. अशात जिममध्ये काय करु नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.  ...