लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
ओठांबाबतच्या या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नसणार! - Marathi News | Interesting facts about lips you should know | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ओठांबाबतच्या या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नसणार!

तुम्ही कधीही विचार नसेल केला की, ओठांचा रंग लाल- गुलाबी का असतो? किंवा काहींचे ओठ हे जाड आणि काहींचे बारीक का असतात? चला जाणून घेऊया ओठांबाबत अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी....   ...

अक्कल दाढेच्या दुखण्यापासून या घरगुती उपायांनी मिळवा आराम! - Marathi News | 5 home remedies for wisdom tooth pain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अक्कल दाढेच्या दुखण्यापासून या घरगुती उपायांनी मिळवा आराम!

अक्कल दाढ येतांना फार वेदना होतात. इतक्या की खाणं-पिणंही बंद होतं. या वेदना थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

दाढीचे केस लवकर वाढवण्यास या 7 गोष्टींची होईल मदत! - Marathi News | 7 Things To Do Everyday To Make Your Beard Grow Much Faster | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दाढीचे केस लवकर वाढवण्यास या 7 गोष्टींची होईल मदत!

काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला चांगली दाट दाढी येऊ शकते. तुम्हालाही दाढीवाला खास लूक हवा असेल तर खालील गोष्टी कराव्या लागतील.  ...

वाढत्या वयात अशी घ्या दातांची काळजी, तोंड कोरडं पडू देऊ नये! - Marathi News | While growing older take extra care of your teeth | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या वयात अशी घ्या दातांची काळजी, तोंड कोरडं पडू देऊ नये!

तोंडाची दुर्गंधी येणे आणि हिरड्यांचा त्रास होणे अशाही समस्या होऊ लागतात. चला जाणून घेऊ वाढत्या वयासोबत दातांची काळजी कशी घ्यावी...  ...

सतत डोकं खाजवत असल्याने झाले आहात हैराण? करा हे घरगुती उपाय - Marathi News | Effective home remedies to get rid of dry and itchy scalp | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सतत डोकं खाजवत असल्याने झाले आहात हैराण? करा हे घरगुती उपाय

डोकं खाजवण्याची समस्या अलिकडे अनेकांना त्रासदायक ठरत आहे. डोकं खाजवायला लागलं की, मग कशातही मन लागत नाही आणि कामही होत नाही. ...

तेलकट त्वचा असलेल्यांनी करु नका या 5 गोष्टी, होईल फायदा! - Marathi News | Skin care tips things to avoid for oily skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तेलकट त्वचा असलेल्यांनी करु नका या 5 गोष्टी, होईल फायदा!

अनेकदा खूपकाही करुनही चेहऱ्यावरील ऑइलची समस्या दूर होत नाही. चला जाणून घेऊया तेलकट त्वचेची कशी घ्यावी काळजी... ...

पावसाळ्यात कोरड्या आणि तेलकट चेहऱ्याची अशाप्रकारे घ्या काळजी! - Marathi News | Skin care Tips for monsoon season : Try these home remedies as per your skin type | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळ्यात कोरड्या आणि तेलकट चेहऱ्याची अशाप्रकारे घ्या काळजी!

देशातील काही भागात मानसूनचे आगमन झाले आहे. लवकरच देशभरात जोरदार पावसाला सुरुवात होईल. पाऊस म्हटला की, अनेकांचा पावसात भीजण्याचा मोह आवरत नाही. ...

स्ट्रेच मार्क्सवर उपाय शोधत आहात?, मग हे वाचा  - Marathi News | causes and treatments of stretch marks | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्ट्रेच मार्क्सवर उपाय शोधत आहात?, मग हे वाचा 

शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. ...