लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
या 5 गोष्टींच्या माध्यमातून पावसाळ्यात केसांची घ्या काळजी! - Marathi News | 5 easy hair care tips to get long and strong hair in humid weather | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :या 5 गोष्टींच्या माध्यमातून पावसाळ्यात केसांची घ्या काळजी!

पावसाळ्यात केसांची काळजी घेणे फारच कठीण काम आहे. कारण सतत केस भीजल्याने केस कमजोर होतात. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढू शकते. ...

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय! - Marathi News | Best home remedies for white and grey strands | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

हेच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  ...

दातांवरील काळे डाग दूर करण्याचे खास घरगुती उपाय! - Marathi News | Home remedies that help you to vanish black spots on teenth | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दातांवरील काळे डाग दूर करण्याचे खास घरगुती उपाय!

दातांचे हे काळे किंवा पांढरे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ज्यांच्या मदतीने तुमचे दात चमकदार आणि स्वच्छ दिसतील.  ...

मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय! - Marathi News | Tips to get rid of dark neck instantly | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

काळ्या मानेमुळे तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो तर यामुळे कपडेही खराब होतात. ...

रोज वेळेवर आणि पुरेशी झोप घेण्याचे हे आहेत फायदे! - Marathi News | Health benefits of sleeping early at night | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज वेळेवर आणि पुरेशी झोप घेण्याचे हे आहेत फायदे!

रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते. सातत्याने अपुरी झोप मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. माझ्या मोबाईलच्या व्यसनामुळे माझे झोपेचे चक्र बिघडले. ...

वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे शिजवा जेवण, लवकरच दिसेल फरक! - Marathi News | How steaming your food can help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे शिजवा जेवण, लवकरच दिसेल फरक!

वजन कमी करण्यात डाएटसोबतच तुम्ही खात असलेलं अन्न कशाप्रकारे शिजवता हेही महत्वाचं आहे. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याची योग्य पद्धत..... ...

कडूलिंबाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Amazing health and beauty benefits of neem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कडूलिंबाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... चला जाणून घेऊया कडूलिंबाचे फायदे...  ...

घरबसल्या कांद्याच्या मदतीने मिळवा सुंदर-लांब केस, करा हे 5 उपाय! - Marathi News | Hair care tips : Use onion to get long strong and beautiful hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरबसल्या कांद्याच्या मदतीने मिळवा सुंदर-लांब केस, करा हे 5 उपाय!

कांद्यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात आढळतं. जे केसगळतीला रोखण्यासाठी मदत करतं. सल्फरसोबतच कांद्यामध्ये आयर्न आणि फायबरही असतं. ...