लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
पावसाळा सुरु होताच केसगळतीची समस्या होतीये? करा हे आयुर्वेदिक उपचार - Marathi News | Ayurvedic remedies to cure hair loss | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळा सुरु होताच केसगळतीची समस्या होतीये? करा हे आयुर्वेदिक उपचार

केसगळती रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार केल्यास नक्की फायदा होतो. चला जाणून घेऊया केसगळती रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार.... ...

पार्लरमध्ये वेळ न घालवता घरच्या घरी 15 मिनिटात चेहरा उजळवण्याच्या सोप्या टिप्स! - Marathi News | How to do facial at home in 4 easy steps | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पार्लरमध्ये वेळ न घालवता घरच्या घरी 15 मिनिटात चेहरा उजळवण्याच्या सोप्या टिप्स!

अनेकदा वेळे अभावी अनेकांना पार्लरमध्ये जाऊ फेशिअल करण्यास जमत नाही. अशावेळी घरच्या घरी काही टिप्सने तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.  ...

तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्याबाबत काय सांगतो, जाणून घ्या! - Marathi News | What does the color of your eyes tell about you | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्याबाबत काय सांगतो, जाणून घ्या!

व्यक्तीच्या डोळ्यांच्या रंगाचा संबंध त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाशी असतो. चला जाणून घेऊया तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्याबाबत काय सांगतो.... ...

कांद्याच्या सालीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Surprising benefits of onion skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कांद्याच्या सालीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. चला जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे फायदे. ...

दाढीचे पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी करा हे उपाय! - Marathi News | Home remedies to remove grey hairs of beard and moustache | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दाढीचे पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी करा हे उपाय!

वाढत्या वयासोबत शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागलं त्याच कारणाने मिशी आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो. ...

नेहमी तरुण दिसण्यासाठी 'या' 5 ज्यूसचा डाएटमध्ये करा समावेश! - Marathi News | Diet tips : Add these five juices in diet always stay young | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नेहमी तरुण दिसण्यासाठी 'या' 5 ज्यूसचा डाएटमध्ये करा समावेश!

आज आम्ही तुम्हाला पाच असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल.  ...

दातदुखी दूर करण्यासाठी 'या' तेलाचा होतो फायदा! - Marathi News | Health benefits of mustard oil | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दातदुखी दूर करण्यासाठी 'या' तेलाचा होतो फायदा!

दाताची समस्या असेल आणि वेदना होत असतील तर व्यक्ती काही विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता गमावून बसतो.  ...

नाकातील केसांमुळे लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो? करा हे उपाय! - Marathi News | Right ways to trim your nose hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नाकातील केसांमुळे लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो? करा हे उपाय!

हे केस दिसायलाही जरा विचित्र वाटतं आणि त्यांच्यामुळे होणारी नाकाची वळवळही कंटाळवाणी असते. ...