लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय?  - Marathi News | ICC World Cup 2019: Why MS Dhoni using different bat brandings? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय? 

ICC World Cup 2019: यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी क्रिकेटला अलविदा करणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. ...

Ambati Rayudu Retirement: रायुडूने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात कोहलीचे नाव घेतलं - Marathi News | Ambati Rayudu Retirement: Ambati Rayudu named Virat Kohli in the letter written to BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ambati Rayudu Retirement: रायुडूने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात कोहलीचे नाव घेतलं

रायूडूने विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती. ...

Ambati Rayudu Retirement: 'ते' एक ट्विट अन् अंबाती रायुडूचं करिअर संपलं - Marathi News | 'That Tweet' is reason behind Ambati Rayudu retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ambati Rayudu Retirement: 'ते' एक ट्विट अन् अंबाती रायुडूचं करिअर संपलं

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज अंबाती रायुडूनं बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. ...

Ambati Rayudu Retirement: अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - Marathi News | JUST IN: Ambati Rayudu announces his retirement from international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ambati Rayudu Retirement: अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ...

नाराज अंबाती रायुडू निवृत्त, 'या' देशानं दिली क्रिकेट खेळण्याची ऑफर - Marathi News | After ICC World Cup 2019 snub, Ambati Rayudu gets permanent citizenship offer from another country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाराज अंबाती रायुडू निवृत्त, 'या' देशानं दिली क्रिकेट खेळण्याची ऑफर

अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. ...

सोमवारपासून राहुल द्रविड देणार भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण - Marathi News | Rahul Dravid will give training to Indian players from Monday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोमवारपासून राहुल द्रविड देणार भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये रविवारी विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. त्यानंतर द्रविड हे आपला पदभार स्वीकारणार आहेत. ...

ICC World Cup 2019: BCCI ने टीम इंडियासाठी भगवी जर्सीच निवडली, कारण... - Marathi News | ICC World Cup 2019: Why did BCCI select Orange colour for India's away jersey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: BCCI ने टीम इंडियासाठी भगवी जर्सीच निवडली, कारण...

'मेन इन ब्लू' म्हणून ओळखली जाणारी टीम इंडिया रविवारी मैदानावर उतरेल ती ऑरेंज जर्सीमध्ये. ...

ICC World Cup 2019 : भगव्या जर्सीत कसे दिसतात भारतीय खेळाडू; पाहा Exclusive Photo - Marathi News | ICC World Cup 2019 Team India 'ready to rumble' vs England in new orange jersey Exclusive Photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भगव्या जर्सीत कसे दिसतात भारतीय खेळाडू; पाहा Exclusive Photo

भारतीय खेळाडूंना निळ्या जर्सीत पाहायची सवय लागल्यानंतर ते भगव्या जर्सीत कसे दिसतील हे सर्वच इमॅजिन करू लागले आहेत. आम्ही तुमच्यासाठी Exclusive फोटो घेऊन आलो आहोत. ...