लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Lata Mangeshkar : वर्ल्डकप जिंकून आलेल्या टीम इंडियासाठी BCCI कडे नव्हते पैसे, लता दीदींनी फ्रीमध्ये केला होता कॉन्सर्ट - Marathi News | Lata Mangeshkar Passed Away : When Lata didi helped bcci to reward 1983 world cup winning Indian team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar : वर्ल्डकप जिंकून आलेल्या टीम इंडियासाठी BCCI कडे नव्हते पैसे, लता दीदींनी फ्रीमध्ये केला होता कॉन्सर्ट

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाने जगभरातील त्यांच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ...

Virat Kohli Anil Kumble Controversy: "...म्हणून विराटला अनिल कुंबळेंचा खूप राग यायचा"; टीम इंडियाच्या माजी मॅनेजरने पुस्तकात केले धक्कादायक खुलासे - Marathi News | Virat Kohli Anil Kumble Controversy Team India Ex Manager Ratnakar Shetty Shocking Revelations in his Book | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून विराटला अनिल कुंबळेंचा खूप राग यायचा"; पुस्तकात केले धक्कादायक खुलासे

टीम इंडियाच्या माजी मॅनेजरने पुस्तकात केलाय अनेक गोष्टींचा उल्लेख ...

Sourav Ganguly on influencing selection meetings : टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेत BCCI ची लुडबुड?; Sourav Ganguly म्हणाला, मी अध्यक्ष आहे, कोणाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाही - Marathi News | BCCI president Sourav Ganguly slams baseless allegations, denies influencing selection meetings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघ निवड प्रक्रियेत BCCI ची लुडबुड?; Sourav Ganguly म्हणाला, कोणाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्याभवती सध्या वादानं वर्तुळ केलेलं पाहायला मिळत आहे. ...

हे कसले बायो-बबल? गर्भश्रीमंत बीसीसीआयपुढे कोरोनाचं आव्हान - Marathi News | Who is the bio-bubble? Questions on the functioning of the fetus-rich BCCI | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कसले बायो-बबल? गर्भश्रीमंत बीसीसीआयपुढे कोरोनाचं आव्हान

अटीतटीचे स्पर्धात्मक सामने खेळताना बायो-बबलमध्ये राहणे ही खेळाडूंच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा पाहणारे आहे. विविध देशांच्या खेळाडूंनीही अनेकदा बायो-बबलमध्ये राहणे मानसिकरीत्या आव्हानात्मक असल्याचे जाहीररीत्या स्पष्ट केलेले आहे ...

Big News : IPL 2022 भारतातच खेळवणार, सौरव गांगुलीची मोठी घोषणा; प्ले ऑफचा मान अहमदाबादला तर अन्य सामने...   - Marathi News | Sourav Ganguly confirms IPL 2022 league matches to be held in Mumbai, Navi Mumbai and Pune. Ahmedabad could host the playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 भारतातच खेळवणार, सौरव गांगुलीची मोठी घोषणा; प्ले ऑफचा मान अहमदाबादला तर अन्य सामने...  

IPL 2022 Venue : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन बंगळुरू येथे पार पडणार आहे. ...

Hardik Pandya Vs BCCI : मला बळीचा बकरा बनवलं गेलं!; विराटनंतर आता हार्दिक पांड्याचे निवड समितीबाबत धक्कादायक विधान  - Marathi News | Hardik Pandya Vs BCCI - "Wasn't Supposed To Bowl": Hardik Pandya Reacts To Criticism After T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला बळीचा बकरा बनवलं गेलं!; विराटनंतर आता हार्दिक पांड्याचे निवड समितीबाबत धक्कादायक विधान 

Hardik Pandya Reacts To Criticism : भारतीय संघाला २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. ...

IPL 2022 Mega Auction: आयपीएल ऑक्शनसाठी BCCIची 'मेगा' तयारी; फ्रँचायझींसाठी तयार केले १० नियम, जे तुम्हालाही माहीत असायला हवेत - Marathi News | IPL 2022 Mega Auction: BCCI asks all 10 franchises to follow these 10 Rules at IPL Auction in Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल ऑक्शनसाठी BCCIची 'मेगा' तयारी; फ्रँचायझींसाठी तयार केले १० नियम, जे तुम्हालाही माहीत पाहिजेत

IPL 2022 Mega Auction:  BCCI asks all 10 franchises to follow these 10 Rules - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे मेगा ऑक्शन होणार आहे. ...

Team India Day Night Test: भारतीय संघ पुन्हा एकदा खेळणार 'डे-नाईट' टेस्ट; 'असा' असू शकतो BCCI चा प्लॅन - Marathi News | Team India to play Day Night Test again as BCCI planning for IND vs SL Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया पुन्हा खेळणार 'डे-नाईट' टेस्ट; 'असा' असू शकतो BCCI चा प्लॅन

भारताने आतापर्यंत केवळ २ डे-नाईट टेस्ट खेळल्या आहेत. ...