लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs South Africa : Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी BCCI च्या टीम इंडियाला टिप्स, तुम्हालाही होईल फायदा - Marathi News | India vs South Africa : Precautions against Coronavirus (COVID-19) during South Africa’s tour of India, 2020 svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी BCCI च्या टीम इंडियाला टिप्स, तुम्हालाही होईल फायदा

India vs South Africa : बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने बुधवारी टीम इंडियाच्या खेळाडूंना Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. ...

Corona Virus : IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल - Marathi News | IPL 2020:  Public Interest Litigation (PIL) filed in the Madras High Court seeking a cancellation of the IPL's 13th edition svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास ६० पर्यंत गेली आहे. ...

IPL 2020 : BCCI निर्णयावर ठाम, फ्रँचायझी मालकांच्या मागणीला केराची टोपली - Marathi News | IPL 2020 : BCCI unlikely to roll back slashed playoff fund, says IPL chief svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : BCCI निर्णयावर ठाम, फ्रँचायझी मालकांच्या मागणीला केराची टोपली

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांच्या बक्षीस रकमेत ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली. आयपीएलचा हा निर्णय फ्रँचायझी मालकांना काही पटलेला नाही. ...

Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत - Marathi News | Asia XI vs World XI match in doubtful, say BCB official svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या यजमानपदाखाली दोन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत. विराट कोहली, लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आदी भारतीय खेळाडू खेळणार ...

टीम इंडियात पुनरागमन? MS Dhoniसाठी अटी अन् शर्ती कायम, BCCIकडून स्पष्ट संकेत - Marathi News | No change of stance on MS Dhoni’s future, he 'has to' perform in IPL for India comeback svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात पुनरागमन? MS Dhoniसाठी अटी अन् शर्ती कायम, BCCIकडून स्पष्ट संकेत

MS DHONI : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमातील कामगिरीवर महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाचे पुनरागमन अवलंबून आहे. ...

Corona Virus : IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट! - Marathi News | Corona Virus : BCCI Sources on if IPL 2020 will be postponed due to Corona Virus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट!

Indian Premier League २०२० : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.  चीननंतरइटलीमध्येकोरोनाचा कहर काढू लागला असून तिथे ४०० हून जास्त नागरिक संक्रमित झाले आहेत. ...

ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात... - Marathi News | India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: ICC and BCCI former president Sharad Pawar tweet after Indian women team loss svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...

India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. ...

पाकिस्तानला घ्यावी लागली माघार; Asia Cup 2020 आयोजनाचा सोडला हट्ट!  - Marathi News | Pakistan not hosting Asia Cup 2020, confirms PCB Ehsan Mani | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला घ्यावी लागली माघार; Asia Cup 2020 आयोजनाचा सोडला हट्ट! 

बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये भारतीय संघ पाठवण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे पाकिस्तानचे यजमानपद जाणार हे निश्चित होते. ...