बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
'नरेंद्र मोदी स्टेडियम'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. ...
अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडला. ...
चार तासानंतर पाऊस थांबला आणि सामना काही काळ सुरू झाला. पण, पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली आणि अखेर 12.30 वाजता मॅच रद्द होत असल्याची घोषणा झाली. ...
भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केला. पण, त्यांनी पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसवले. ...
क्रीडा व युवक कल्याण समितीतर्फे शनिवारी नवी दिल्लीत मोठा कार्यक्रम झाला आणि यावेळी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ... ...
IND vs NZ, 2nd ODI : मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात ३००+ धावा करूनही न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांच्या विक्रमी २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. ...
BCCI on CLEAN UP mission - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर BCCI ने क्लिन अप मोहीम हाती घेतली आहे. ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यध रमीझ राजा यांनी आगामी वनडे विश्वचषकाबद्दल मोठे विधान केले आहे. ...