भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडला आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. ...
BCCI faced with logistical challenges after IPL 2021 postponement कोरोनाची दुसरी लाट भारतात आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) आयोजनावरून टीका होत आहे. ...
आयपीएलचे १४ वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे. पण, काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्यानं मायदेशात जायचे कसे, हा प्रश्न अनेकांना सतावत आहेत ...
याशिवाय सहभागी चार संघांनीदेखील आयपीएल यूएईतच व्हावे असा आग्रह धरला होता. मात्र, १३ वे पर्व किती सुरक्षितपणे पार पडले याकडे बीसीसीआयने चक्क डोळेझाक केली ...
इंडियन प्रीमिअर लीगचे १४व्या पर्व स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी बीसीसीआयनं घेतला. मागील दोन दिवसांपासून काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. ...