घटनास्थळी ढिगाऱ्या खाली अनेक जण अडकल्याचे वृत्त आहे. हा ढिगारा हटविण्यासाठी स्थानिक लोकही सहकार्य करत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस दल आणि सिंध रेंजर्सदेखील तपास करण्यात व्यस्त आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारामधील राजकारण वेगाने बदलत आहे. या सर्व चित्रामध्ये भाजप कुठेच दिसत नाही. जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा विनय कोरे आणि प्रकाश आवाडे करत आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी काल, शुक्रवारी सत्तारूढ आघाडीची दोन तास बैठक झाली असली तरी जागांचे कोडे सुटलेले नाही. ‘ओबीसी’ व महिला गटातील एका जागेवर पेच कायम आहे. ...