लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

नोकर भरतीला विभागीय सहनिबंधकांचा आक्षेप - Marathi News | Departmental Co-Registrar's objection to recruitment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा बँकेत खळबळ : पदावधी संपल्यानंतर नोकरीभरती अनुचित असल्याचा ठपका

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोळामुळे बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना कारागृहात जावे लागले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात या बॅकेवर कॉग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक संतोष रावत बँकेचे ...

...अन् अडीच महिन्यांनंतर खात्यात जमा झाले १.९० लाख रुपये, महिला ग्राहकाला दिलासा - Marathi News | after two and a half months, Rs. 1.90 lakh were deposited in customers bank account | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...अन् अडीच महिन्यांनंतर खात्यात जमा झाले १.९० लाख रुपये, महिला ग्राहकाला दिलासा

एका शून्याच्या चुकीमुळे महिला ग्राहकाचे चक्क १ लाख ९० हजार रुपये बँकेतच अडकले होते. मात्र, अडीच महिन्यांनंतर बँक प्रशासनाने त्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा केली. ...

होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही; जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही? - Marathi News | is it a bank holiday on march 18 for holi in your state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही; जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही?

Bank Holiday : होळी सण उद्या म्हणजेच 18 मार्च 2022 रोजी देशभरात साजरा करण्यात येणार आहे.  ...

Time Deposit Account: बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या या स्किममध्ये मिळते बंपर व्याज, असा घेता येईल लाभ - Marathi News | Time Deposit Account: Compared to banks, this postal scheme offers bumper interest. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या या स्किममध्ये मिळते बंपर व्याज, असा घेता येईल लाभ

Time Deposit Account: गेल्या काही वर्षांमध्ये पोस्ट ऑफीसच्या तुलनेत बँकांमध्ये फिक्स डिपॉझिटची संख्या वाढली आहे. मात्र अजूनही बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये अधिक व्याज मिळते. तसेच ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. ...

बँकांना आले अच्छे दिन; एकही सरकारी बँक तोट्यात नाही, ४८ हजार कोटींचा नफा - Marathi News | Good days to the banks; No government bank is at a loss, a profit of Rs 48,000 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकांना आले अच्छे दिन; एकही सरकारी बँक तोट्यात नाही, ४८ हजार कोटींचा नफा

२०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत बहुतांश सरकारी बँका तोट्यात होत्या. ...

धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी - Marathi News | Shocking! 1.5 crore missing after hacking of dombivali bank server, cyber police investigation underway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी

डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली आहे. ...

डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक - Marathi News | Dombivli Nagari Bank server hacked, Rs 1.5 crore fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक

Dombivli Nagari Bank server hacked : याप्रकरणी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद  करण्यात आली आहे. ...

Credit Card अपग्रेड करण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | credit card upgrade tips follow these tips before credit card upgrade know details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Credit Card अपग्रेड करण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा...

Credit Card Upgrade Tips : आजकाल लोक क्रेडिट कार्डचा प्रचंड वापर करू लागले आहेत. बँका आणि वित्तीय कंपन्याही लोकांना कमी शुल्कात क्रेडिट कार्ड देत आहेत. ...