लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

RBI चा कर्जदारांना धक्का; रेपो रेट पुन्हा वाढवल्यानं EMI आणखी वाढणार, 'बजेट' कोलमडणार! - Marathi News | RBI latest news Repo rate hiked again by 0.25 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा कर्जदारांना धक्का; रेपो रेट पुन्हा वाढवल्यानं EMI आणखी वाढणार, 'बजेट' कोलमडणार!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा कर्जदारांना धक्का दिला आहे. रेपो रेट पुन्हा ०.२५ टक्क्यांनी वाढवले आहेत.  ...

RBI Repo Rates: महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना मिळू शकतो दिलासा, रेपो दरासंदर्भात आली मोठी बातमी! - Marathi News | RBI Repo Rates Common people can get relief from expensive loans Reserve bank may not hike repo rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना मिळू शकतो दिलासा, रेपो दरासंदर्भात आली मोठी बातमी!

रेपो रेटच्या दरानुसारच बँका आपल्या कर्जावरील व्याजदर निश्चित करतात. जर रेपो रेट वाढला, तर होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन सरखे सर्वच प्रकारचे लोन महाग होतात. रेपो म्हणजे असा दर, ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. ...

FD Rate Hike: सर्वांच्या बाप निघाल्या! थोडेथोडके नाही एफडीवर ८.८० टक्क्यांपर्यंत व्याज देणार या बँका, कसला विचार करताय... - Marathi News | FD Rate Hike: Not a little bit, bandhan bank, Janta banks will give interest up to 8.80 percent on FD, how are you thinking... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वांच्या बाप निघाल्या! थोडेथोडके नाही एफडीवर ८.८० टक्क्यांपर्यंत व्याज देणार या बँका...

Bank FD Rate: तुम्हाला तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवून त्यातून चांगली कमाई करायची असेल तर एका बँकेने चांगली संधी आणली आहे. ...

Sangli Crime: बनावट सोने तारण ठेवले, अन् बँकेलाच तेरा लाखाला गंडवले - Marathi News | A loan of thirteen lakhs was taken by pledging fake gold in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: बनावट सोने तारण ठेवले, अन् बँकेलाच तेरा लाखाला गंडवले

कुंपणाने शेत खाल्ले ...

'ईडी'च्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव - Marathi News | Take legal action against ED officials, Kolhapur district bank employees complaint to police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'ईडी'च्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव

चौकशी करत असताना त्यांना शिवीगाळ व अमानुष वागणूक ...

Adani Group : सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार - Marathi News | standard chartered stops accepting adani bonds as collateral after credit suisse and citigroup | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार

Adani Group : सिटी बँक आणि क्रेडिट सूइस सारख्या मोठ्या बँकांनी अदानी समूहाचे बॉण्ड्स कर्जासाठी तारण म्हणून घेण्यास आधीच नकार दिला होता, आता आणखी एका आंतरराष्ट्रीय बँकेने गौतम अदानींना धक्का दिला आहे. ...

घराचा ईएमआय आणखी वाढणार का? - Marathi News | Will house EMI increase further know about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घराचा ईएमआय आणखी वाढणार का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आधीच्या सप्ताहात खाली आलेला बाजार गत सप्ताहात चांगला वाढला. ...

ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सीईओं’सह पाच अधिकाऱ्यांची तब्बल ७० तासांनंतर सुटका, ‘गोल्ड’ लोनचीही चौकशी - Marathi News | ED Raid: Five officers including CEO of Kolhapur District Bank released after 70 hours, Gold loan also investigated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सीईओं’सह पाच अधिकाऱ्यांची तब्बल ७० तासांनंतर सुटका, ‘गोल्ड’ लोनचीही चौकशी

कारभाराची दोन दिवस ‘ईडी’ने चौकशी करूनही बँकेच्या ठेवीत तब्बल २०० कोटींनी वाढ ...