लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

Maka Kharedi : किमान आधारभूत किमतीवर मका खरेदी सुरू; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Maka Kharedi : Maize procurement starts at minimum support price; Read what price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Kharedi : किमान आधारभूत किमतीवर मका खरेदी सुरू; वाचा काय मिळतोय दर?

डाळिंब पीक हातचे गेले, दुधाला दर नाही म्हणून शेतकऱ्यांनी मका पीक घेण्यासाठी प्राधान्य दिल्यामुळे मक्याचे उत्पादन वाढले आहे. ...

Aadhaar Mobile Number Update: आधार कार्डवरील मोबाईल नंबर आता घरबसल्या करता येणार अपडेट; कशी आहे प्रक्रिया? - Marathi News | Mobile number on Aadhaar card can now be updated from home; What is the process? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार कार्डवरील मोबाईल नंबर आता घरबसल्या करता येणार अपडेट; कशी आहे प्रक्रिया?

Aadhaar Card Mobile No Update: तुम्ही आता घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकता. सरकारने नवीन आधार अ‍ॅपमध्ये ही सुविधा दिली आहे. ...

पहिली कार घेताय? १० लाखांच्या कारसाठी किती पगार हवा? डाऊन पेमेंट आणि EMI चे संपूर्ण गणित! - Marathi News | Car Loan Guide 2026 How Much Salary is Needed for a ₹10 Lakh Car? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिली कार घेताय? १० लाखांच्या कारसाठी किती पगार हवा? डाऊन पेमेंट आणि EMI चे संपूर्ण गणित!

Car Loan : जर तुम्ही तुमची पहिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती उपयुक्त ठरेल. १० लाख रुपयांच्या कारसाठी तुम्हाला किती कर्ज मिळू शकते आणि किती डाउन पेमेंट आवश्यक आहे ते जाणून घ्या. ...

व्यंकटेशकृपा साखर कारखान्याकडून चालू गाळपाचा पहिला हप्ता जमा; किती रुपयाने केले पेमेंट? - Marathi News | Venkatesh Krupa Sugar Factory received the first installment of the ongoing crushing; How much was the payment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यंकटेशकृपा साखर कारखान्याकडून चालू गाळपाचा पहिला हप्ता जमा; किती रुपयाने केले पेमेंट?

जातेगाव बुद्रुक, तालुका शिरूर येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लिमिटेडने चालू २०२५-२६ या गाळप हंगामात सुमारे २.७० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ...

Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या - Marathi News | Thinking of taking a home loan These government banks are giving the cheapest home loans Know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या

Cheapest Home Loan Govt Banks: दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी सामान्यतः होम लोनची गरज भासते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये केलेल्या मोठ्या कपातीनंतर, आता देशातील होम लोनचे व्याजदर लक्षणीयरीत्या कमी झालेत. ...

SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद - Marathi News | SBI ATM Transaction Charges Increased: Salary Account Holders Lose Unlimited Free Access | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद

SBI ATM Charges : आता एसबीआय एटीएम वापरकर्त्यांना एटीएम वापरण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल आणि एटीएम वापरणारे असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. ...

Sangli: लॉकर फोडणाऱ्या टोळीला बँकेची खडान् खडा माहिती, कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Bank information about the gang that broke into the locker of Sangli District Central Cooperative Bank in Jhare Security issue serious | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लॉकर फोडणाऱ्या टोळीला बँकेची खडान् खडा माहिती, कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लॉकर व स्ट्राँग रूमला प्लायवूडचे दरवाजे : सुरक्षारक्षकांचा अभाव ...

अनेक वर्षांपासून बँक अकाऊंटमध्ये पैसे पडलेत? RBI 'या' पोर्टलद्वारे करा चेक, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर - Marathi News | Money lying in bank account for many years Check through RBI s UDGAM portal see step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनेक वर्षांपासून बँक अकाऊंटमध्ये पैसे पडलेत? RBI 'या' पोर्टलद्वारे करा चेक, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर

RBI UDGAM Portal: अनेक लोकांना असं वाटतं की जर बँक खाते अनेक वर्षांपासून वापरलं नसेल, तर त्यातील पैसे संपले असतील. पण वास्तव हे आहे की बहुतांश प्रकरणांमध्ये पैसे सुरक्षित असतात, फक्त ते 'अनक्लेम्ड' श्रेणीत जातात. ...