Bank Strike SBI alert: एसबीआयने यासाठी शेअर मार्केटलाही कळवले आहे. 'बँकेने संपाच्या दिवसांमध्ये आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, परंतु संपामुळे बँकेतील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची भीती आहे ...
राजकीय नेत्यांच्या संस्थांना तसेच अन्य बेकायदेशीर कर्जप्रकरणांवर झालेल्या तक्रारींबाबत सांगली जिल्हा बँकेला नाबार्ड व सहकार आयुक्त यांनी नोटीस बजावली आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याची सूचना दिली आहे. ...
चांदवड मर्चण्ट बँकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनलला १७ जागा मिळून विरोधी विकास सहकार पॅनलचा धुव्वा उडाला. भूषण कासलीवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले. ...