बाबाजी दाते महिला बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. यानंतर अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देता यावे म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण् ...
यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि नांदेडमध्ये महिला बँकेच्या १९ शाखा आहेत, त्यातील १५ शाखा यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पाच जिल्ह्यात असलेल्या शाखांमध्ये ३६ हजार ५६० ठेवीदारांचे १८५ कोटी रुपये अडकले आहेत. तर दुसरीकडे १ हजार १३ कर्जदारांनी बँकेकडून २६७ ...