लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

'BSF बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमध्ये घुसण्यास मदत करतय,' ममता बॅनर्जींचा मोठा आरोप - Marathi News | 'BSF is helping Bangladeshi infiltrators enter Bengal,' Mamata Banerjee makes a big allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'BSF बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमध्ये घुसण्यास मदत करतय,' ममता बॅनर्जींचा मोठा आरोप

West Bengal CM Mamta Banerjee: ममता बॅनर्जींनी बीएसएफवर आरोप करताना केंद्र सरकारवरही टीका केली. ...

बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना दिलासा नाही, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | No relief for Chinmay Krishna Das in Bangladesh, court rejects bail application | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना दिलासा नाही, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून अटकेत असलेल्या चिन्मय कृष्ण दास यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. ...

अवघ्या ५०० ते १००० रुपयांत बांगलादेशी बनताहेत भारतीय; ११ महिन्यांत १५६ जण हद्दपार; ६ महिलांचे प्रत्यार्पण - Marathi News | Bangladeshis are becoming Indians for just Rs 500 to 1000; 156 people deported in 11 months; 6 women extradited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या ५०० ते १००० रुपयांत बांगलादेशी बनताहेत भारतीय; ११ महिन्यांत १५६ जण हद्दपार; ६ महिलांचे प्रत्यार्पण

गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.  ...

डोंगर पार करून बांगलादेशी आला मुंबईत... अन् बनला लखपती, मोईनउद्दिनची अचंबित करणारी घुसखोरी   - Marathi News | A Bangladeshi came to Mumbai after crossing the mountains and became a lakhpati, Moinuddin's surprising infiltration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगर पार करून बांगलादेशी आला मुंबईत... अन् बनला लखपती, मोईनउद्दिनची अचंबित करणारी घुसखोरी  

मुलालाही सौदी अरेबियाला पाठवले. त्यासाठी चार वेळा तो बांगलादेशला जाऊन आला. एवढेच नाही, तर त्याने मुंबईत वेळोवेळी मतदानही केले.  ...

शेख हसीनांचा घोटाळा ४३ हजार कोटींचा? - Marathi News | Sheikh Hasina's scam worth Rs 43,000 crores? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेख हसीनांचा घोटाळा ४३ हजार कोटींचा?

बांगलादेशच्या अँटी करप्शन कमिशननंही (एसीसी) शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी सुरू केली आहे. ‘एसीसी’च्या मते शेख हसीना आणि त्यांच्या परिवारानं किती मालमत्तेचा गफला केला असावा? त्यांच्या मते, हा घोटाळा पाच अब्ज डॉलर, ...

बांगलादेशच्या राजधानीत देशभरातील विद्यार्थ्यांची निदर्शने, युनूस सरकारकडे केली 'ही' मागणी - Marathi News | Bangladesh students organized march for unity demanded justice for july uprising victims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या राजधानीत देशभरातील विद्यार्थ्यांची निदर्शने, युनूस सरकारकडे केली 'ही' मागणी

Bangladesh Violence Students Protest : जुलैच्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान मारल्या गेलेल्यांना न्याय देण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी केली जोरदार घोषणाबाजी ...

अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका - Marathi News | Bangladesh finally relents; 95 captured Indian fishermen to be released | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका

या मच्छिमारांविरोधातील खटलेही मागे घेतले जाणार आहेत. ...

आधार कार्ड बनवून बँकेत उघडले खाते, बांगलादेशात पाठवायचा पैसे; भोकरदनमध्ये तीन घुसखोर ATSच्या जाळ्यात - Marathi News | Opened a bank account by making Aadhaar card, sent money to Bangladesh; Three infiltrators caught by ATS in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधार कार्ड बनवून बँकेत उघडले खाते, बांगलादेशात पाठवायचा पैसे; भोकरदनमध्ये तीन घुसखोर ATSच्या जाळ्यात

भोकरदन तालुक्यातील कुंभारी व अन्वा येथे पकडलेल्या तिन्ही बंगलादेशीना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एकजण मागील 8 वर्षांपासून कुंभारीत राहत असल्याचे समोर आले आहे.  ...