लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
'काँग्रेसचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार' - Marathi News | Congress MLAs to pay one month's salary as aid to flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार'

सरकारनेही कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मानवतेच्या दृष्टीकोनातून या संकटकाळी तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी. ...

सांगली पूर: राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने पूरस्थिती गंभीर: बाळासाहेब थोरात - Marathi News | The situation is serious due to neglect by the state and central government: Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगली पूर: राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने पूरस्थिती गंभीर: बाळासाहेब थोरात

राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. ...

सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात - Marathi News | Congress will win vidhan sabha elections- Thorat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यास सरकार आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथील गुरूगणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. ...

केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात - Marathi News | The central government is implementing a constitution otherwise monopoly: Balasaheb Thorat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात

केंद्र सरकार हे राज्य घटनेला पायदळी तुडवत आहे. ...

ऐतिहासिक पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा: देवेंद्र फडणवीस - Marathi News | What will explain the reason for the historic defeat; That is why the 7th Front: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐतिहासिक पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा: देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ...

बाळासाहेब थोरात यांनी सोशल मिडियावर केला लोंढे यांच्या अटकेचा निषेध - Marathi News | Balasaheb Thorat protests Londhe's arrest on social media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळासाहेब थोरात यांनी सोशल मिडियावर केला लोंढे यांच्या अटकेचा निषेध

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या अटकेचा निषेध करत सोशल मिडियावर आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे. ...

सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी - Marathi News | Congress should contest the Assembly elections independently | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी

६५% कार्यकर्त्यांचा स्वबळासाठी दबाव; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६४% कार्यकर्त्यांना वाटते आघाडी हवी ...

बाबूराव कुलकर्णी यांना काँग्रेसकडून उमेदवारी - Marathi News | Congress candidate for Baburao Kulkarni for vidhanparishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबूराव कुलकर्णी यांना काँग्रेसकडून उमेदवारी

विधान परिषद निवडणूक ...