काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
ज्या गोष्टी आम्ही त्यांना विसरुन जा, मोठ्या मनाने सुजयला माफ करा, असे सांगत होतो त्याकडे लक्ष न देता शरद पवार यांनी सगळा जुना इतिहास पुन्हा समोर आणला त्यामुळे सुजयला भाजपात जाण्यावाचून पर्याय राहिला नाही, असे विखे यांच्या गोटातून सांगण्यात आले ...
जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळस्थान प्राप्त केलेले ‘लोकमत’समूह कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करणार आहे. ...
ग्रामीण भागातील मुलींना मिळणारे शिक्षण हेच क्रांतिकारक पाऊल आहे. हे शिक्षण विभागाचे कौतुक आहे. या भागात बारावीचे विज्ञान शिक्षण प्राधान्याने सुरू करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ...
भाऊसाहेबनगर : घुगे गुरुजी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा निफाडभूषण पुरस्कार हा सन्मानीय व्यक्तींना देऊन त्यांचा केलेला गौरव ही बाब संस्थेच्या आणि त्या मान्यवरांसाठी उचीत सन्मानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. घुगे गु ...