लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय समित्यांवर - Marathi News | Balasaheb Thorat on National Committees of Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय समित्यांवर

खासदार राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याच्या आयोजनासाठी गठीत केलेल्या राष्ट्रीय समित्यांवर माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. ...

शेतकरी संघटनेच्या रडारवर आता थोरात कारखाना; ऊस दरासाठी संगमनेरमध्ये आंदोलनाचा इशारा - Marathi News | Thorat factory at the farmers' radar; Movement signal for the sugarcane price at Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकरी संघटनेच्या रडारवर आता थोरात कारखाना; ऊस दरासाठी संगमनेरमध्ये आंदोलनाचा इशारा

थोरात सहकारी साखर कारखान्याने केवळ २३०० रुपये उचल दिली. त्यामुळे ऊसउत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष आहे. १ जानेवारीपर्यंत उसाला पहिली उचल २ हजार ५५० रुपये इतकी न दिल्यास थोरात कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ...

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल- बाळासाहेब थोरात - Marathi News | Congress will rebuild under Rahul Gandhi's leadership - Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल- बाळासाहेब थोरात

गुजरातची निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. हा काँग्रेसचा नैतिक विजय असून आगामी काळात काँग्रेस पुन्हा देशात क्रमांक एकचा पक्ष होईल, असा विश्वास मा ...

गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात - Marathi News | Congress's rise in Gujarat: Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात

गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त ...

भाजपकडून अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेतच : बाळासाहेब थोरात यांची टीका - Marathi News | Shiv Sena is in power: Balasaheb Thorat's criticism of BJP despite ignorance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपकडून अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेतच : बाळासाहेब थोरात यांची टीका

जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे. ...