लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का? - Marathi News | Balasaheb Thorat and Satyajit Tamb save Congress for the upcoming election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का?

बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. ...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती - Marathi News | Balasaheb Thorat in New Maharashtra Pradesh Congress president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील नेतृत्वात बदल केला असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ...

नगरने काँग्रेसला दिले तीन प्रदेशाध्यक्ष; मुख्यमंत्रीपदाची अद्याप प्रतिक्षाच - Marathi News | Nagar has given three Congress chiefs to Congress; Still waiting for the Chief Minister's post | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरने काँग्रेसला दिले तीन प्रदेशाध्यक्ष; मुख्यमंत्रीपदाची अद्याप प्रतिक्षाच

बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीमुळे नगर जिल्ह्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. ...

सध्याचे सरकार संविधानाची चौकट मोडू पाहतेय : बाळासाहेब थोरात  - Marathi News | The present government is trying to break the framework of Constitution: Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्याचे सरकार संविधानाची चौकट मोडू पाहतेय : बाळासाहेब थोरात 

समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. ...

विरोधी पक्षनेता असा करा, जो भाजपात येणार नाही; तावडेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Leader of Opposition, do not come in BJP; Tawade criticized to opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेता असा करा, जो भाजपात येणार नाही; तावडेंचा विरोधकांना टोला

विरोधी पक्षांना जनतेने ठेंगा दिला आहे. विरोधी पक्षनेता कराल तो भाजपात येणार नाही याची काळजी घ्या ...

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड - Marathi News | Balasaheb Thorat elected as the Leader of Congress Legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. ...

पिचडांची दुराग्रही भूमिका योग्य नाही - आ. बाळासाहेब थोरात   - Marathi News | Balasaheb Thorat news | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पिचडांची दुराग्रही भूमिका योग्य नाही - आ. बाळासाहेब थोरात  

'आम्ही ज्येष्ठ नेते म्हणून पिचडांचा कायमच आदर केला, मात्र निळवंडे कालव्यांच्या संदर्भाने त्यांनी घेतलेली दुराग्रही भूमिका चुकीची आहे. ...

मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत - Marathi News | Image of MNS is improved in front of congress : Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत

आघाडी तर लांब मात्र प्रचारातही सोबत नको असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल होत असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिले.  ...