लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, 21 डिसेंबरला ट्रेलर रिलीज - Marathi News | Nawazuddin Siddiqui to play Balasaheb Thackeray's role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, 21 डिसेंबरला ट्रेलर रिलीज

कसलेला अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

वरळी सीलिंकविषयी ‘या’ १० गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील - Marathi News | facts about bandra worli sea link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी सीलिंकविषयी ‘या’ १० गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील

वांद्रे-वरळी सीलिंक ही प्रत्येक मुंबईकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र त्याबाबत काही गोष्टी आपल्याला माहीत नाहीयेत. ...

सोलापूरात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, स्मारक सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरेल : पालकमंत्री - Marathi News | Bhumi Pujan of Balasaheb Memorial at Solapur, Memorial will be inspirational for Solapuris: Guardian Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, स्मारक सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरेल : पालकमंत्री

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे स्मारक हे सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरेल ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव यांचे मौन, भाषण करण्याचे टाळले; मुख्यमंत्र्यांशी मात्र गुजगोष्टी - Marathi News | Uddhav's silence on Balasaheb's memorial day, avoiding speech; Only with Chief Ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव यांचे मौन, भाषण करण्याचे टाळले; मुख्यमंत्र्यांशी मात्र गुजगोष्टी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण टाळून मौन धारण करणे पसंत केले. ...

पाचवा स्मृतिदिन : बाळासाहेबांना आदरांजली,शिवतीर्थावर गर्दी - Marathi News |  Fifth Day of remembrance: Balasaheb's darangali, crowd on Shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाचवा स्मृतिदिन : बाळासाहेबांना आदरांजली,शिवतीर्थावर गर्दी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केलीे होती. ...

‘साहेबां’च्या स्मृतिदिनी बालेकिल्ल्यात शांतता - Marathi News |  Peace in the Citadel of 'Saheb' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘साहेबां’च्या स्मृतिदिनी बालेकिल्ल्यात शांतता

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शहराचे नाते तसे अतूट आहे. शिवसेनेला पहिली सत्ता या शहराने दिली. यामुळे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशा शब्दांत ठाण्यातील शिवसैनिक सार्थ अभिमान व्यक्त करतात. ...

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेत धुमश्चक्री ! - Marathi News | Balasaheb's Smriti daily Shivsenaet Dhumashchri! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेत धुमश्चक्री !

नाशिक : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर सेनेच्या उप महानगर प्रमुखाने त्याच्या साथीदारासह शिवसैनिकाला भर रस्त्यात बडदल्याची घटना शुक्रवारी दुपारी घड ...

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकत्र - Marathi News | CM Devendra Fadnavis - Uddhav Thackeray together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकत्र

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. ...