Babar Azam Latest news , मराठी बातम्या FOLLOW Babar azam, Latest Marathi News बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
बाबरच्या खेळाचं कौतुक करताना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू विराटबद्दलही भरभरून बोलला ...
India vs Pakistan Asia Cup 2023 : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो प्रभाव पाडू शकला नव्हता आणि दोन वन डे सामन्यांत अनुक्रमे त्याने ७ व ३४ धावा केल्या आहेत ...
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि पहिली कसोटी जिंकून त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीय. ...
icc odi world cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा प्रोमो आयसीसीने प्रदर्शित केला आहे. ...
नेटकऱ्यांनी का उडवली बाबर आझमची खिल्ली... वाचा सविस्तर ...
asia cup 2023 schedule : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...
ICC World Cup India vs Pakistan : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. ...