लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अश्रूंची झाली फुले! राम मंदिर परिसरात उमा भारतींना पाहताच साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर - Marathi News | Ram Mandir: Flowers of tears! Seeing Uma Bharti in the Ram Mandir area, Sadhvi Ritambhar burst into tears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्रूंची झाली फुले! राम मंदिर परिसरात उमा भारतींना पाहताच साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर

Ram Mandir : राम मंदिर आंदोलनात आघाडीवर राहणाऱ्या दोन फायरब्रँड नेत्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती आज मंदिर परिसरामध्ये भेटल्या तेव्हा दोघींनाही आपल्या भावना अनावर झाल्या. दोघींनीही एकमेकींची गळाभेट घेट अश्रूंना मोकळी वाट करून दिली.  ...

अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन - Marathi News | Goa CM Pramod Sawant takes blessings of Lord Sriram as state observes devotional atmosphere | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन

महाआरती, भजने, कीर्तनेही रंगली; मंदिरांमध्ये गर्दी ...

लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर - Marathi News | ram mandir First video of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर

प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला असून रामललांच्या डोक्यावर सुवर्णमुकुट असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. ...

राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा - Marathi News | Say Ram Ram, Say Jai Siyaram, He who does not take 'Ramnaam', his...; Baba Ramdev targets critics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा

अयोध्येतील सोहळ्यात देशभरातील रामभक्त सहभागी झाले आहेत. रामभक्तांचा पूर अयोध्येच्या शरयूतीरावर पाहायला मिळत आहे. ...

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Uorfi Javed shared a video of herself performing Hawan ahead of the Ram Mandir Pran Pratishtha ceremony. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल

उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ...

Ram Mandir उभारणाऱ्या कंपनीच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश; ₹४४०० पर्यंत जाणार भाव, म्हणाले... - Marathi News | Experts Bullish on Shares of Ram Mandir Construction Company Larsen and Toubro l and t The price will go up to rs 4400 expert bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ram Mandir उभारणाऱ्या कंपनीच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश; ₹४४०० पर्यंत जाणार भाव, म्हणाले...

आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. ...

गोंदलं...गोंदलं श्रीरामाचं नाव गोंदलं; भक्तांमध्ये प्रभू श्रीरामाचे ‘टॅटू’ काढण्याची चुरस - Marathi News | Gondal...Gondal Shriram's name Gondal; Devotees have a habit of getting 'tattoos' of Lord Sri Rama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोंदलं...गोंदलं श्रीरामाचं नाव गोंदलं; भक्तांमध्ये प्रभू श्रीरामाचे ‘टॅटू’ काढण्याची चुरस

हृदय मे श्रीराम है, हातो पर श्रीराम है... ...

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट - Marathi News | Ayodhya Ram Mandir pran pratishtha, Bollywood celebrities in Ayodhya for Ram Temple Program | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट