लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्येत खळबळ! गरोदर शिक्षिकेची भरदिवसा निर्घृण हत्या, निर्माण झाले प्रश्न - Marathi News | Panic situation in Ayodhya! The brutal murder of a pregnant teacher all day long, raised questions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्येत खळबळ! गरोदर शिक्षिकेची भरदिवसा निर्घृण हत्या, निर्माण झाले प्रश्न

Murder Case : मग मारेकऱ्यांनी ही घटना कशी घडवली? यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात घरात काम करणाऱ्या कामगारांचीही चौकशी केली जात आहे. ...

जिथे भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, त्या गर्भगृहाच्या कामाला सुरुवात; अयोध्येत योगींनी रचली पहिली वीट - Marathi News | The work of the sanctum sanctorum begins where the idol of Lord Rama will be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथे भगवान श्रीरामाची मूर्ती असेल, त्या गर्भगृहाच्या कामाला सुरुवात; योगींनी रचली पहिली वीट

अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रचली पहिली वीट ...

Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; राम मंदिर परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द - Marathi News | Uttar Pradesh Ayodhya Temple: Big decision of UP government; License of liquor shops in Ram Mandir area canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; राम मंदिर परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाचा शिलान्यास केला. ...

अयोध्येत पहिलं वहिलं दाक्षिणात्य शैलीतलं मंदिर, CM योगींच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा; पाहा सुंदर फोटो... - Marathi News | south indian style temple built in ayodhya cm yogi will inaugurate ramlala sadan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत पहिलं वहिलं दाक्षिणात्य शैलीतलं मंदिर, CM योगींच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आज मंदिराच्या गाभाऱ्याचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला. ...

राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण - Marathi News | That is MP BrijBhushan's personal opinion about MNS chief Raj Thackeray, says BJP leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाचं स्पष्टीकरण

प्रवीण दरेकर यांनी ट्विट करुन भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित - Marathi News | Raj Thackeray Conspiracy Issue Brijbhushan Singh Said Iam Doing My Job Given By Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित

Brijbhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवली जात आहे. ...

Raj Thackeray: कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा - Marathi News | MNS chief Raj Thackeray had to endure harsh criticism due to cancellation of Ayodhya tour. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

​​​​​​​अयोध्या दौरा रद्द केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरेंना चौफेर टीका सहन करावी लागली. ...

Gyanvapi Masjid Case: "आम्ही जीव देऊ पण ज्ञानवापी मशीद नाही", समाजवादी पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य - Marathi News | Gyanvapi Masjid Case: "We will give life but not Gyanvapi Masjid", statement of Samajwadi Party MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही जीव देऊ पण ज्ञानवापी मशीद नाही", समाजवादी पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य

Gyanvapi Masjid Case: 'शक्तीच्या जोरावर बाबरी पाडून तिथे राम मंदिर उभारले जात आहे. मी आजही तिथे मशीद असल्याचे मानतो.' ...