लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

50 पैशांमध्ये 1 किमी धावते 'ही' भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या खासियत... - Marathi News | Tata Motors’ Tigor EV is the cheapest electric car in India, running 1 km for 50 paise; Learn the specialty ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :50 पैशांमध्ये 1 किमी धावते 'ही' भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या खासियत...

Tigor EV : ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 300 किमी धावते. म्हणजेच 50 पैशांमध्ये 1 किमी धावते. ...

Navigation App : आता प्रवासापूर्वीच रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती मिळणार; ड्रायव्हरला मिळतील अनेक अलर्ट, रस्ते मंत्रालयाने लाँच केले नेव्हिगेशन अ‍ॅप - Marathi News | Road ministry launches navigation app that sends road safety alerts to drivers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता प्रवासापूर्वीच रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती मिळणार; ड्रायव्हरला मिळतील अनेक अलर्ट!

Road ministry launches navigation app : भारत सरकारच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत, अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...

New Car Waiting Period: कार खरेदी करण्यासाठी 7 लाख लोक लाईनमध्ये; ग्राहकांना खुणावतोय हा पर्याय - Marathi News | New Car Waiting Period: 7 lakh people lined up to buy cars; second hand used cars option customers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार खरेदी करण्यासाठी 7 लाख लोक लाईनमध्ये; ग्राहकांना खुणावतोय हा पर्याय

New Car Demand Increased: कोरोना महामारीमुळे ऑटोमोबाईल सेक्टरला मोठा सेटबॅक मिळाला होता. आता कुठे हे क्षेत्र स्थिरस्थावर होत आहे. परंतू एका गोष्टीमुळे ऑटो सेक्टरला 150 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

Hero MotoCorp : हिरोची खास ऑफर, पैशांशिवाय तुमची आवडती गाडी घरी घेऊन जा, फक्त करावे लागेल 'हे' काम!  - Marathi News | Hero MotoCorp Launches Retail Finance Carnival For Customers Across Country Year End Offers On Bikes Know Details Hero Motorcycles Hero Scooter Hero Bikes | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिरोची खास ऑफर, पैशांशिवाय तुमची आवडती गाडी घरी घेऊन जा, फक्त...

Hero MotoCorp : कंपनीने विशेष रिटेल फायनान्स कार्निव्हल (Retail Finance Carnival) सुरू केला आहे. ...

Kawasaki KLX450R 2022: कावासाकीची नवीन डर्ट बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत - Marathi News | 2022 Kawasaki KLX450R launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कावासाकीची नवीन डर्ट बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

2022 Kawasaki KLX450R launched in India : नवीन बाईकची डिलिव्हरी 2022 च्या पहिल्या महिन्यात सुरू होणार आहे. ...

KIA ची 7 सीटर कार लॉंच; भारतातून केले ग्लोबल डेब्यू, मारुतीच्या अर्टिगाशी थेट टक्कर - Marathi News | kia motors kia carens three row mpv new car globally unveiled in india know all details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :KIA ची 7 सीटर कार लॉंच; भारतातून केले ग्लोबल डेब्यू, मारुतीच्या अर्टिगाशी थेट टक्कर

Seltos आणि Sonet प्रमाणे नवी कार गेमचेंजर ठरू शकते, असा विश्वास किआ मोटर्सकडून व्यक्त करण्यात आला आहे. ...

लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार! - Marathi News | Ola S1, S1 Pro Electric Scooter delivers first 100 scooters without some promised features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार!

Ola Electric Scooter : ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro ची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.  ...

हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर EeVe Soul लाँच, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स, जाणून घ्या किंमत - Marathi News | EeVe India Launches High Speed Electric Scooter EeVe Soul Electric Scooter Price In India Know Features Range Battery | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर EeVe Soul लाँच, कमी बजेटमध्ये जबरदस्त रेंज आणि फीचर्स, जाणून घ्या किंमत

EeVe Soul: ही ई-स्कूटर 3 ते 4 तासात 100 टक्के चार्ज होऊ शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितास आहे. ...