lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो २०१८

ऑटो एक्स्पो २०१८

Auto expo 2018, Latest Marathi News

7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.
Read More
Auto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय  - Marathi News | Auto Expo 2018: New options for 'Greaves' three wheelers and small four-wheelers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018 : ‘ग्रीव्ह्ज’ तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी ठरणार नवा पर्याय 

घरपोच वाहतुकीची सेवा देणाºया वाहनचालकानूरुप अपेक्षित बदल करत यंदाच्या आॅटो एक्स्पो मध्ये तीनचाकी आणि छोट्या चार चाकी वाहनांसाठी नवीन वाहन प्रदर्शित करण्यात  आले आहे. घरपोच वाहतूक क्षेत्रातील ग्राहक आणि त्यांच्या गरजानुरुप कंपनीने उत्पादन श्रेणीत बदल ...

Auto Expo 2018 : ह्युंदाईच्या 'स्वच्छ कॅन' लाँचवेळी लावली शाहरुख खानने हजेरी - Marathi News | #AutoExpo2018: Shahrukh Khan arrives for the launch of 'swachh Can' in Hyundai in noida, delhi | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018 : ह्युंदाईच्या 'स्वच्छ कॅन' लाँचवेळी लावली शाहरुख खानने हजेरी

Auto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच - Marathi News | Auto Expo 2018 Twenty Two Motors launches India’s First AI-enabled, Cloud-Connected Scooter FLOW | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच

वाहन उद्योगातील नवनवे 'कार'नामे दाखवणाऱ्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ट्वेन्टी टू मोटर्स या कंपनीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW (फ्लो)चं अनावरण केलं. ...

#AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट - Marathi News | #AutoExpo2018: Indias first electric car unity one launched in delhi | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :#AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट

जाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास - Marathi News | Know the Swift car journey in India since 2005 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास

Auto Expo 2018: UM Motorcycle ची जबरदस्त UM Renegade Thor बाइक, जाणून घ्या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचे फीचर्स - Marathi News | Auto Expo 2018: UM Motorcycle's UM Renegade Thor Bike, Learn The First Electric Cruiser Bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: UM Motorcycle ची जबरदस्त UM Renegade Thor बाइक, जाणून घ्या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचे फीचर्स

ग्रेटर नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पो 2018 च्या दुस-या दिवशी UM Motorcycle ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक गिअर बाइकवरुन पडदा उचलला आहे ...

#AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन - Marathi News | #AutoExpo2018 : Maruti Suzuki's Next Gen Swift launches in India, know price and specification | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :#AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Auto Expo 2018: थर्ड जनरेशनची स्टायलिश लुक असलेली स्विफ्ट लाँच, जाणून घ्या किंमत - Marathi News | Auto Expo 2018: Third generation stylish look Swift launch, know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: थर्ड जनरेशनची स्टायलिश लुक असलेली स्विफ्ट लाँच, जाणून घ्या किंमत

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी नोएडामध्ये सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये तिस-या जनरेशनची स्विफ्ट कार लाँच केली. ...