#AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 01:05 PM2018-02-08T13:05:53+5:302018-02-08T13:08:59+5:30

#AutoExpo2018 : कालपासून दिल्लीत सुरु झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आज म्हणजेच दुसऱ्या दिवशी मारुती सुझुकीची Next-Gen Maruti Suzuki Swift भारतात लाँच करण्यात आली. कार चाहते बराच वेळ या कारच्या लाँचच्या प्रतिक्षेत होते. याची भारतातील एक्स शो रुम किंमत ४.९९ लाख आहे.