औरंगाबाद लेणी FOLLOW Aurangabad cave, Latest Marathi News
लोकमत इॅम्पॅक्ट : महसूलच्या वतीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांची फिर्याद; एफआयआरमध्ये ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ ...
बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंगमुळे या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला. ...
बुद्ध लेणी परिसरात भूखंडासाठी काहीजण जेसीबी, पोकलेनच्या मदतीने टेकड्या फोडण्याचे काम करत आहेत. ...
लाखोंच्या संख्येने निघाला शांततेत मोर्चा, प्रचंड घोषणाबाजीने शहर दणाणले ...
राज्यातील सर्वच बौद्धलेण्यांचे संवर्धन करून लेण्यात पायाभूत सुविधा निर्माण करून संरक्षण देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बौद्धलेणी बचाव कृती समितीचा छत्रपती संभाजीनगरात मोर्चा. ...
जाणीवपूर्वक बौद्धांच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र रचले जात असल्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे: भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो ...
विशेष म्हणजे, वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या जागेवर हे स्थान असून, विद्यापीठाचा या जागेशी कसलाही संबंध नाही. ...
फिरण्याचा आनंद घेताना ‘गणपती बाप्पा मोरया...’ असा जयघोष आपसूकच मुखातून बाहेर पडतो. ...