सप्ताहाच्या प्रारंभी दि. ६ मार्च रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. अन्य कोणत्याही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी हर्षल मेष राशीत, राहू वृषभ राशीत, केतू वृश्चिक राशीत, मंगळ, शुक्र, शनी आणि प्लुटो मकर राशीत, रवी, गुरू, नेपच्यून आणि बुध कु ...