लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
IND vs PAK : Asia Cup 2023 साठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | IND vs PAK : Big indication by India’s External Affairs Minister S Jaishankar, Indian team unlikely to travel to Pakistan for Asia CUP 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 साठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले अपडेट्स

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या द्विदेशीय मालिकेचा मुद्दा सुटणे अवघडच आहे. आशिया चषक व वर्ल्ड कप स्पर्धेत हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. ...

Ramiz Raja: "त्यांना यायचे नसेल तर नको येऊदे , भारताशिवाय खेळू", रमीझ राजा यांनी BCCIला दिला इशारा  - Marathi News | Ramiz Raja said that if the Indian team does not come to Pakistan to play the Asia Cup, they will play without them, but the tournament will not be held at any natural place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्यांना यायचे नसेल तर नको येऊदे , भारताशिवाय खेळू", रमीझ राजा यांनी दिला इशारा 

आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. ...

BCCI vs PCB: "वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची PCB मध्ये हिंमत नाही", पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा घरचा आहेर - Marathi News | Danish Kaneria has said that the Pakistan Cricket Board does not have the guts to boycott the World Cup in India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची PCB मध्ये हिंमत नाही"

अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडला. ...

BCCI vs PCB : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान नसेल तर ते कोण पाहणार? - रमीझ राजा - Marathi News | If the Indian team does not come to Pakistan to play the Asia Cup, we will not come to India for the ODI World Cup, said PCB President Ramiz Raja  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान नसेल तर ते कोण पाहणार? - रमीझ राजा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यध रमीझ राजा यांनी आगामी वनडे विश्वचषकाबद्दल मोठे विधान केले आहे. ...

Asia Cup 2023: 2023चा आशिया कप तटस्थ ठिकाणीच खेळवावा; इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर भारतीय चाहत्यांची मागणी - Marathi News | Indian fans are demanding that the 2023 Asia Cup be played at a neutral venue after the attack on former Pakistan Prime Minister Imran Khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2023चा आशिया कप तटस्थ ठिकाणीच खेळवावा; भारतीय चाहत्यांची मागणी!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला. ...

BCCI vs PCB: "जोपर्यंत सीमेवरचा जवान सुरक्षित नाही तोपर्यंत भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये"  - Marathi News | Gautam Gambhir said the Indian team should not go to Pakistan until the border jawan is secure  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जोपर्यंत सीमेवरचा जवान सुरक्षित नाही तोपर्यंत भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये" 

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

BCCI vs PCB: "तुम्हाला नसेल यायचं भारतात तर नका येऊ पण...", हरभजन सिंगने पाकिस्तान बोर्डाला सुनावलं - Marathi News |  Former cricketer Harbhajan Singh has said that the Indian team is not safe in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हाला नसेल यायचं भारतात तर नका येऊ पण...", हरभजनने पाकिस्तान बोर्डाला सुनावलं

भारतीय संघ पाकिस्तानात सुरक्षित नसल्याचे माजी क्रिकेटर हरभजन सिंगने म्हटले आहे.  ...

IND vs PAK: पाकिस्तानने २३ ऑक्टोबरला होणारा भारताविरूद्धचा सामना खेळू नये - कामरान अकमल - Marathi News | IND vs PAK Kamran Akmal says that Pakistan should not play the match against India on 23 October | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने २३ ऑक्टोबरला होणारा भारताविरूद्धचा सामना खेळू नये - कामरान अकमल

टी-२० विश्वचषकात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...