लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
बिल्डरांच्या हितासाठी निर्णयाला स्थगिती: शेलार - Marathi News | Postponement of decision in favor of builders alleges bjp leader ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरांच्या हितासाठी निर्णयाला स्थगिती: शेलार

स्थगिती बिल्डरांना लाभ पोहोचविण्यासाठी देण्यात आली, असा आरोप भाजपचे सदस्य आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. ...

एकदा तुमचे संस्कार अन् संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena attacks on BJP & Devendra Fadanvis over Criticized emergency situation in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकदा तुमचे संस्कार अन् संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

विरोधकांचे म्हणणे असे की, सरकारविरुद्ध कुठे काही बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे प्रकार सुरू आहेत, हा आरोप गंभीर आहेच, शिवाय राज्याच्या प्रतिष्ठेला डाग लावणारा आहे. मात्र या आरोपाचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेत्यांनीच द्यायला हवे. ...

"डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात - Marathi News | "Even if the innings is changed, the wounds of the liars are the same", says Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यात आज ' भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. ... ...

"ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले" - Marathi News | Ashiash Shelar Criticize Uddhav Thackeray Government For Kangana Ranaut Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले"

Kangana Ranaut News : कंगना राणौतच्या घरावर पालिकेने केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयानंतर विरोधी पक्ष असलेला भाजपा शिवसेनेविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. ...

समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का?, भाजपचा सवाल - Marathi News | bjp leader ashish shelar slams state government over new project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का?, भाजपचा सवाल

आशिष शेलार यांनी महापालिकेच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. ...

"सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय?" महाविकास आघाडी सरकारला सवाल - Marathi News | "Do you run the government or do you do private lending?" -sAshish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय?" महाविकास आघाडी सरकारला सवाल

Ashish Shelar News : वीजबिलमाफीच्या मुद्यावरून आज राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार आंदोलन केले. राज्यातील विविध भागात भाजपाचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. ...

“जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”; NCB अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजपा आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | BJP MLA Ashish Shelar Target State Government over attack on NCB officials by drugs peddlers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”; NCB अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजपा आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल

NCB team attacked by drug peddlers, BJP Ashish Shelar Target State Government News: हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन महाराष्ट्रात जंगलराज आणताय का? असा प्रश्नांचा भडीमार शेलारांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ...

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शेलारांनी ठरवू नये - Marathi News | Chief Minister Shelar should not decide on Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शेलारांनी ठरवू नये

परिवहन मंत्री अनिल परब यांचा टोला ...