लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
विधान भवनातील प्रवेशासाठी ते बारा आमदार आक्रमक - Marathi News | Twelve MLAs are aggressive for entering the Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवनातील प्रवेशासाठी ते बारा आमदार आक्रमक

12 BJP MLA : सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या बारा आमदारांचे वर्षभराचे निलंबन रद्द ठरविल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या बारा आमदारांच्यावतीने आशिष शेलार यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवत न्यायालयाच्या निकालाची माहिती दिली आहे. ...

BJP 12 MLAs: भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी; विधानभवन सचिवांना लिहिलं पत्र - Marathi News | BJP MLA Ashish Shelar writes letter and demands permission to allow those 12 MLAs inside Vidhan Bhawan area  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली होती. ...

इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला - Marathi News | History before the birth of historian Sanjay Raut 'Asa', BJP's Ashish Shelar counterpart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला

शिवसेना जन्म सन 1966 सालचा. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन 1961 साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो ...

"प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही," मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजपचा पलटवार, दिलं प्रत्युत्तर - Marathi News | bjp ashish shelar targets cm uddhav thackeray over his comment no need common sense ask question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही," मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजपचा पलटवार, दिलं प्रत्युत्तर

"बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात,आम्ही ते विचारत राहू! कारण...;" म्हणत भाजपनं लगावला टोला ...

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर मोठी अपेडट | 12 BJP MLAs Suspend Updates | Maharashtra News - Marathi News | Big update on suspension of 12 BJP MLAs 12 BJP MLAs Suspend Updates | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर मोठी अपेडट | 12 BJP MLAs Suspend Updates | Maharashtra News

महाविकास आघाडीच्या १२ आमदारांच्या यादीला अजून तरी मुहूर्त सापडेला नाही... पण भाजपच्या निलंबित १२ आमदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.. कारण भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत.. यावेळी कोर्टाने काय म्हटलंय... आणि ...

गृहनिर्माण सोसायट्यांना बजावलेल्या एनए टॅक्स नोटीसांना स्थगिती द्या; शेलार यांची मागणी - Marathi News | Postpone NA tax notices issued to housing societies; Ashish Shelar met Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायट्यांना बजावलेल्या एनए टॅक्स नोटीसांना स्थगिती द्या; शेलार यांची मागणी

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली महसूलमंत्र्यांची भेट ...

... म्हणून आशिष शेलारांना धमक्या येत होत्या Death threat calls to BJP MLA Ashish Shelar - Marathi News | ... So Ashish Shelar was receiving death threat calls to BJP MLA Ashish Shelar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणून आशिष शेलारांना धमक्या येत होत्या Death threat calls to BJP MLA Ashish Shelar

राज्यात राजकीय नेत्यांना धमकावण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आदित्य ठाकरेसह काही शिवसेना नेत्यांना धमकीचे फोन आल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. आशिष शेलारांनी आपल्याला अनो ...

आशिष शेलार यांना धमकावणाऱ्याला अटक; माहीम कॉजवेमधून घेतले ताब्यात - Marathi News | Man arrested for threatening Ashish Shelar; Detained from Mahim Causeway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आशिष शेलार यांना धमकावणाऱ्याला अटक; माहीम कॉजवेमधून घेतले ताब्यात

गेल्या दोन दिवसांपासून शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे कॉल येत आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कॉलर हा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच अपशब्दही वापरत होता. ...