लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
अशांनाच म्हणतात खाल्ल्या ताटात घाण करणारे; आशिष शेलारांनी ट्विटरवरून शिवसेनेला सुनावलं - Marathi News | Those who say they are eaten in a dish; Ashish Shelar told the Shiv Sena from Twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशांनाच म्हणतात खाल्ल्या ताटात घाण करणारे; आशिष शेलारांनी ट्विटरवरून शिवसेनेला सुनावलं

मुंबईतील रस्त्यावर उतरून निदर्शनं करणाऱ्या शिवसेनेवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. ...