लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार - Marathi News | BJP will fight Lok Sabha, Vidhan Sabha elections on self: Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार

2019च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीनं या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर भाजपानं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

मेट्रो 3च्या सुमारे 200 मीटर बोगद्याचे काम पूर्ण, अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली पाहणी - Marathi News | Completed work of 200 meter tunnel of Metro 3, Adv. Ashish Shelar inspected the case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो 3च्या सुमारे 200 मीटर बोगद्याचे काम पूर्ण, अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली पाहणी

प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्याची अनुभूती येते, समाधान वाटते, एवढ्या कमी वेळात मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दात मुंबई भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी समाधान व ...

मुंबईतील कोळीवाड्यांचे सिमांकन कोळीबांधवाना विश्‍वासात घेऊनच - आशिष शेलार  - Marathi News | Koliwandwadi memorial commemorated in Mumbai - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कोळीवाड्यांचे सिमांकन कोळीबांधवाना विश्‍वासात घेऊनच - आशिष शेलार 

 मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणे यांचे सिमांकन कोळीबांधवाना विश्‍वासात घेऊनच कसे होईल. तसेच कोळीबांधवांच्‍या घराच्‍या पुर्नविकासाठी सोपी व स्‍वतंत्र नियमावली कशी तयार होईल. तर कलेक्‍टरच्‍या जागेवरील घरे स्‍वतःच्‍या मालकीची करण्‍याबाबत नवा कायदा लवकरात ...

कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेचे त्रिभाजन होऊ देणार नाही, विधानसभेत गदारोळ - Marathi News | Under no circumstance, the Mumbai Municipal Corporation will not be trifurcated, in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेचे त्रिभाजन होऊ देणार नाही, विधानसभेत गदारोळ

काँग्रेस नेते आणि आमदार नसीम खान यांनी मंगळवारी विधानसभेत मुंबई महापालिकेचे विभाजन करुन तीन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी केली. ...

गुजरात निवडणूक : भाजपाच्या विजयात वाजले 'सामना'चे ढोल - Marathi News | BJP's victory over 'Sangh' drums | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक : भाजपाच्या विजयात वाजले 'सामना'चे ढोल

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट होताच  भाजपाच्या नरिमन पाँईट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. ...

तीन पायावर चालणारी लंगडी काँग्रेस पराभूत, 'बुलेट ट्रेन' जिंकली- आशिष शेलार - Marathi News | Ashish Shalar criticism on congress over gujrat election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन पायावर चालणारी लंगडी काँग्रेस पराभूत, 'बुलेट ट्रेन' जिंकली- आशिष शेलार

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ...

शेलारांच्या पाठिंब्याने येशू जन्मोत्सव: हिंदुत्ववाद्यांनी उठविली टीकेची झोड - Marathi News |  Shelter's support for the birth anniversary of Jesus: Hindu activists raised the criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेलारांच्या पाठिंब्याने येशू जन्मोत्सव: हिंदुत्ववाद्यांनी उठविली टीकेची झोड

वांद्रे पश्चिमेचे आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पाठिंब्याने गिरगाव चौपाटीवर प्रभू येशू जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वत: शेलार यांनी नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून नाराजी व ...

पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून मिळवला विजय, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला    - Marathi News | Vijay, Ashish Shelar defeats Shiv Sena by stripping opponents of bye byelection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून मिळवला विजय, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला   

मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. ...