आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
राज्यात मराठी पुस्तकांचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून राज्यातील एसटी डेपोमध्ये मराठी पुस्तकाच्या स्टॉलला जागा देण्यात यावी, अशी मागणी करतानाच हज यात्रेवर आकारण्यात येणारा 18 टक्के जीएसटी रद्द करण्यात यावा व मुंबई विद्यापीठात उर्दु भा ...
मुंबईत भविष्यात सुमारे 65 लाख प्रवाशांना ने-आण करणा-या मेट्रोच्या कामांना वेग आला असून प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रोचे दळणवळण सुरक्षीत व्हावे म्हणून मेट्रोचे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष ...