लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल - Marathi News | Then will the CM of Gujarat and Uttar Pradesh also change ?; Question to Ashish Shelar by Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल

आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत महापौर नरेश म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला. ...

...तर आत्मचिंतन करा; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा नाव न घेता आशिष शेलारांना टोला - Marathi News | Education Minister Uday Samant targeted without naming Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आत्मचिंतन करा; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा नाव न घेता आशिष शेलारांना टोला

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र काही लोकांना हा निर्णय पटत नाही असं उदय सामंत म्हणाले. ...

'मुख्यमंत्री साहेब, तोच नियम लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का?'  - Marathi News | 'Chief Minister, will you change the Guardian Minister of Thane district by imposing the same rules?', Ashish shelar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मुख्यमंत्री साहेब, तोच नियम लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का?' 

शेलार यांनी सोमवारी ठाणे  येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे ...

'सरकारचे संकटमोचन आता तुम्हीच धावून या'; भाजपाची संजय राऊतांना विनंती - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारचे संकटमोचन आता तुम्हीच धावून या'; भाजपाची संजय राऊतांना विनंती

आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी सरकारचे संकटमोचन शिवसेनेचे नेते संजय राऊत तुम्हीच धावून या, अशी विनंती आशिष शेलार यांनी केली आहे. ...

राज्यातील ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही- आशिष शेलार - Marathi News | The lives of 40% students with ATKT in Maharashtra will not be ruined - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही- आशिष शेलार

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 70 हजार विद्यार्थ्यांपैकी 30% म्हणजे 21 हजार एटीकेटी असलेले विद्यार्थी आहेत. ...

राज्यातील एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा - Marathi News | Ashish Shelar warns that life of 40% ATKT students in the state will not be ruined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा

एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी आहेत. परीक्षा न घेता या विद्यार्थ्यांना नापास करणार? म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार का? महाराष्ट्रातील या 40% विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल, असा इशारा भाजपा नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष ...

मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा - Marathi News | Ashish Shelar comment on Uddhav Thackeray government cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे. ...

संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती - Marathi News | BJP leader Ashish Shelar has thanked Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती

सामनाच्या या भूमिकेचे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी स्वागत करत आभार देखील मानले आहे. ...