लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
"बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा" - Marathi News | bjp mla ashish shelar hits out at state government after sc verdict on final year exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा"

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं राज्य सरकारला धक्का ...

"तिघाडीच्या भांडणात 'ती' फाईल अडकली नाही ना?", शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | What About Ready Reckoner Rate In Maharashtra Ashish Shelar Asks To Government After Stamp Duty Rate Cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तिघाडीच्या भांडणात 'ती' फाईल अडकली नाही ना?", शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय चांगला असला तरी रेडी रेकनरचे दर अजूनही का जाहीर होत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे. ...

गणेशोत्सव : वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखाव्यात साकारला लोकमान्य टिळकांचा चिखलीतील वाडा - Marathi News | Ganeshotsav: Bandra West Sarvjanik Ganeshotsav Mandal embodies Lokmanya Tilak's mansion in Chikhali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव : वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखाव्यात साकारला लोकमान्य टिळकांचा चिखलीतील वाडा

शासनाचे सर्व नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सवाची परंपरा अखंडित ठेवणार, भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली माहिती ...

'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल  - Marathi News | bjp ashish shelar slams maharashtra government over not arrange railway traveling konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे न सोडण्यात आल्याने भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

भाजपाच्या बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, फोटो शेअर करून सुप्रिया सुळेंनी दिली माहिती - Marathi News | BJP leader Ashish Shelar met Sharad Pawar, shared photos and gave information by Supriya Sule | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, फोटो शेअर करून सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

आज भाजपाचा राज्यातील एक बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. ...

"ई- भूमीपूजन करा म्हणणारे कोकणच्या चाकरमान्यांना अद्याप "ई-पास" देऊ शकले नाहीत” - Marathi News | BJP Leader Ashish Shelar Target ShivSena & CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ई- भूमीपूजन करा म्हणणारे कोकणच्या चाकरमान्यांना अद्याप "ई-पास" देऊ शकले नाहीत”

आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ...

coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल - Marathi News | coronavirus: Will the state government allow the servants to go to Konkan for Ganeshotsav or not? BJP's angry question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे ...

CoronaVirus News: मुंबईतील ४०% जनता स्वबळावर कोरोनामुक्त; मग तुम्ही काय करून दाखवलं?; शेलारांचा सवाल - Marathi News | CoronaVirus bjp mla ashish shelar hits out thackeray government and bmc over antibody survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईतील ४०% जनता स्वबळावर कोरोनामुक्त; मग तुम्ही काय करून दाखवलं?; शेलारांचा सवाल

CoronaVirus News: आशिष शेलारांची राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर जोरदार टीका ...