आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Ashish Shelar challenges Shiv Sena for Mumbai Municipal Corporation elections : भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...
राज्याच्या विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
ससून डॉक, मढ, खार दांडा, माहिम येथे प्रचंड नुकसान झाले आहे, तर वरळीत कोव्हलँन्ड जेटीवर अद्याप पंचनामेच झाले नाहीत, अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली. ...
Ashish Shelar : तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मच्छीमारांना भेटण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी दोन दिवस किनारपट्टीचा दौरा करीत आहेत. ...