आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Chandrashekhar Bawankule : काल रात्री भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. ...
शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने माटुंग्यात यशवंत नाट्य मंदिरात झालेल्या 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमात आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि कोण काय बोलले होते, याचे व्हिडीओ सगळीकडे फिरू लागले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘महाविकास आघाडीला एकत्रित मिळून १८ जागा जरी मिळाल्या तरी आपण राजकीय संन् ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: उत्तर मध्य मतदारसंघात भाजप उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. एकावेळी ५० हजारांपुढे आघाडी असलेल्या ॲड. निकम यांना अखेरच्या मतमोजणीच्या टप्प्यात पराभवाचा साम ...
Ashish Shelar : भाजपाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक घेण्यात आली, या बैठकीत आगामी होणाऱ्या विधासभा निवडणुका आणि लोकसभेच्या निकालावर भाजपा नेत्यांनी चर्चा केली. ...
Kiritkumar Shinde to Aashish Shelar : भाजप नेते आशिष शेलार यांनी राजकारण सोडेन असं वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्याने त्यांना खरमरीत पत्र लिहीलं आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: भाजपच्या शेलार यांची मला चिंता वाटत असून ते कधी संन्यास घेतात याची जनता वाट पाहते आहे, असं विधान वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केलं आहे. ...