लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
माणिकखांब येथे आषाढी एकादशी उत्साहात - Marathi News | In the excitement of Ashadi Ekadashi at Manikkhamb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणिकखांब येथे आषाढी एकादशी उत्साहात

घोटी : माणिकखांब येथे दारणातीरी असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. ...

ब्राह्मणगावी प्रतीकात्मक पायी दिंडी - Marathi News | Brahmanagavi symbolic foot dindi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणगावी प्रतीकात्मक पायी दिंडी

लासलगाव : ब्राह्मणगाव (विंचूर) येथे आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करून प्रतीकात्मक पद्धतीने पायी दिंडी सोहळा पार पडला. ...

खैरेवाडीत झाले ‘पांडुरंगाचे’ दर्शन - Marathi News | Darshan of 'Panduranga' took place in Khairewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खैरेवाडीत झाले ‘पांडुरंगाचे’ दर्शन

घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक टीमने नाशिक, पालघर व ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या दुर्गम खैरेवाडी येथे दोन किमी पायपीट करत येथील महिलांना साडी-चोळी व आषाढी एकादशीचा फराळ दिला. गोरगरीब जनतेतच खरा पांडुरंग शोधायचा असतो, हाच संदेश या ...

आषाढी एकादशी विशेष; ‘लोकमत’च्या पानावर साकारली विठू माऊली - Marathi News | Ashadi Ekadashi Special; Vithu Mauli appeared on the page of 'Lokmat' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशी विशेष; ‘लोकमत’च्या पानावर साकारली विठू माऊली

जमखंडी यांची कलाकृती : सॉफ्ट पेस्टल पेंटिंग पद्धतीचा वापर ...

‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने ‘पांडुरंग’ गाणे आले भेटीला - Marathi News | The song 'Pandurang' came on the occasion of 'Ashadi Ekadashi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने ‘पांडुरंग’ गाणे आले भेटीला

आषाढी एकादशीचं औचित्य साधून ‘पांडुरंग’ हे भक्ती गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ...

Ashadhi Ekadashi :  झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या 'या' 5 स्वादिष्ट रेसिपीज् नक्की ट्राय करा - Marathi News | Upvas Recipes Ashadhi Ekadashi : Instant fasting recipes for Ashadhi Ekadashi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ashadhi Ekadashi :  झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या 'या' 5 स्वादिष्ट रेसिपीज् नक्की ट्राय करा

Upvas Recipes Ashadhi Ekadashi : अशावेळी काय खावे किंवा आहार कसा असावा हा सगळ्यात मोठा प्रश्न गृहीणीं समोर असतो. ...

पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं... - Marathi News | Remember Pandharichi Vari Movie Actress Nandini Jog Unknow Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं...

1988 साली रमाकांत कवठेकर यांनी ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट दिग्दर्शिक केला होता. 'पंढरीची वारी' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नंदिनी जोगनेही रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती. ...

Ashadhi Ekadashi 2021 : लोकमान्य टिळक यांनी घेतलेला वारीचा अनुभव आणि वारकऱ्यांबरोबरचे काही भावुक क्षण! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Lokmanya Tilak's Wari experience and some emotional moments with Warkaris! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : लोकमान्य टिळक यांनी घेतलेला वारीचा अनुभव आणि वारकऱ्यांबरोबरचे काही भावुक क्षण!

Ashadhi Ekadashi 2021 : एका वर्षी देहू-आळंदीच्या पालख्या पुण्यात पोहोचल्या तेव्हा त्या पालख्यांबरोबर टिळक स्वत: पुण्यातून हिंडले. वारकऱ्यांचा तसा हट्ट होता. त्या वेळी जागोजागी टिळकांचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला. ...