लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख - Marathi News | Firing on boss for not doing promotion; 10 lakh was given to the shooter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख

Firing Case : हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा दीपक खांबित आपल्या कारमध्ये होता. ...

PMP चालकाला मोटारचालकाकडून मारहाण - Marathi News | PMP driver beaten by motorist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMP चालकाला मोटारचालकाकडून मारहाण

मोटारचालकासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दोन लाखांची खंडणी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ३ गुंडांना अटक - Marathi News | Three goons arrested in five-star hotel for Rs 2 lakh ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन लाखांची खंडणी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ३ गुंडांना अटक

टोळीचा जम बसविण्यासाठी व्यापाऱ्याला मागत होते खंडणी, सापळा रचून पकडले ...

वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या : रम्मी-जिम्मी राजपुत यांना सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Elderly landlord brutally murdered: Rummy-Jimmy Rajput remanded in police custody for seven days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृध्द भुधारकाची निर्घृणपणे हत्या : रम्मी-जिम्मी राजपुत यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

कधी पंजाब तर कधी हरियाणा आणि नंतर हिमाचलप्रदेश, उत्तराखंड या राज्यांत ठावठिकाणे बदलणाऱ्या या दोघा संशयितांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमधून आवळल्या. ...

Pune Crime: खेड तालुक्यात जुगार मटका अड्डयावर छापा; ४ जणांना अटक - Marathi News | Raid on gambling den in Khed taluka; 4 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: खेड तालुक्यात जुगार मटका अड्डयावर छापा; ४ जणांना अटक

तालुक्यात ४ दिवसांत पोलिसांनी दुसरी कारवाई केल्याने जुगार खेळणाऱ्याचे धाबे दणालेले आहे. सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...

Cruise Drug Bust : ड्रग्सबद्दलच्या कायद्याने आर्यनला शिक्षा होईल का? Drugs Act | Aryan Khan Case - Marathi News | Cruise Drug Bust: Will Aryans be punished by drug laws? Drugs Act | Aryan Khan Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Cruise Drug Bust : ड्रग्सबद्दलच्या कायद्याने आर्यनला शिक्षा होईल का? Drugs Act | Aryan Khan Case

सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान कॉर्डेलिया द इम्प्रेस या क्रुज शिपवरील रेव्ह पार्टीत सापडल्यापासून जोरदार चर्चेत आहे . अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने ( एनसीबी ) त्याच्यावर अनेक कलमं लावली आहेत . एका दिवसाच्या कोठडीनंतर आर्यनचा आणखी तीन दिवसांस ...

बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त - Marathi News | Mumbai police seize 5 kg of heroin worth Rs 15 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त

Drugs Busted by Mumbai Police : गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एएनसीने दोन्ही आरोपींना दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातून अटक केली आहे. ...

नवाब मलिकांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने केली होती अटक; झालेली इतके तास चौकशी - Marathi News | Nawab malik's son-in-law arrested by NCB in drug case; Inquired for so many hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने केली होती अटक; झालेली इतके तास चौकशी

Nawab's son-in-law arrested : अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...