यशवंत सोलसे यांना बाम्हणी येथील 'डान्स हंगामा' कार्यक्रम भोवला असल्याचे बोलले जात आहे. त्यांची नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली झाल्याची माहिती आहे. ...
Fake 2000 rupees notes Rs.7,00,00,000 caught by mumbai police :मुंबई पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या सर्व नोटा २ हजारच्या आहेत. ...
पुण्याच्या कोंढवा परिसरात एका पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे चिडलेल्या पतीने हे धक्कादायक कृत्य केले ...
नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...