वणी पोलिसांना शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात काही लोकांनी गोवंशाच्या मांसाची साठवणूक करून ते विक्रीसाठी ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ...
कदम हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
संपूर्ण कारवाई आणि आरोपींच्या अटकेनंतर ‘डान्स हंगामा’चे सादरीकरण करणारे नागपूरचे होते आणि व्हायरल झालेल्या क्लिप उमरेड तालुक्यातील बाह्मणी येथीलच असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ...
शनिवारी आर्वी पोलिसांनी कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आला. या घबाडातील रोकड मोजण्याकरता पोलिसांना तब्बल ९ तास लागले. ...