लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन तेंडुलकर

अर्जुन तेंडुलकर, मराठी बातम्या

Arjun tendulkar, Latest Marathi News

सचिनपुत्र अर्जुनचा पराक्रम पाहून कांबळी 'काका' भारावला; म्हणाला...  - Marathi News | vinod kambli's emotional message for arjun tendulkar after he took his first wicket in india u19 youth test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनपुत्र अर्जुनचा पराक्रम पाहून कांबळी 'काका' भारावला; म्हणाला... 

युवा कसोटी सामन्यातील अर्जुनच्या यशानं सचिनचा जिगरी दोस्त - म्हणजेच अर्जुनचा 'काका' विनोद कांबळी भावुक झाला आहे. ...

अर्जुन तेंडुलकरची पहिल्याच सामन्यात कमाल, 12 चेंडूंत टिपला पहिला बळी - Marathi News | \Arjun Tendulkar's took first wicket in just 12 ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची पहिल्याच सामन्यात कमाल, 12 चेंडूंत टिपला पहिला बळी

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल केली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने पहिली विकेट घेतली. ...

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला रवी शास्त्रींची खासगी शिकवणी - Marathi News | Ravi Shastri's private tuition for Sachin Tendulkar's son Arjun | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला रवी शास्त्रींची खासगी शिकवणी

भारताच्या संपूर्ण संघाला प्रशिक्षण देणारे भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री आता अर्जुनला वेळ काढून काही मोलाचे सल्ले देत आहेत. ...

सचिनचा 'मास्टर स्ट्रोक'; अर्जुनला 'शास्त्री'बुवांची खास(गी) शिकवणी - Marathi News | Ravi Shastri's private tuition for Sachin Tendulkar's son Arjun | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनचा 'मास्टर स्ट्रोक'; अर्जुनला 'शास्त्री'बुवांची खास(गी) शिकवणी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला सध्या शिकवणी देत आहेत ते भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री. ...

सचिन तेंडुलकरचा मुलगा भारतीय संघात - Marathi News | Sachin Tendulkar's son arjun tendulkar in Indian squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा मुलगा भारतीय संघात

आपल्या वडिलासारखी कामगिरी अर्जुनला करता येते का, याकडे चाहत्यांच लक्ष असेल. ...

IPL 2018 : सचिन तेंडुलकरचा लेक करतोय रोहित शर्माला आयपीएलसाठी मदत - Marathi News | IPL 2018: Sachin Tendulkar's son arjun Help Rohit Sharma for IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : सचिन तेंडुलकरचा लेक करतोय रोहित शर्माला आयपीएलसाठी मदत

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 94 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण यासाठी त्याला मदत केली ती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुनने. ...

सचिनच्या सल्ल्यावरून अर्जुनचा मोठा निर्णय, करिअर घडवू शकणाऱ्या स्पर्धेतून माघार - Marathi News | Arjun Tendulkar takes name back from T20 Mumbai League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या सल्ल्यावरून अर्जुनचा मोठा निर्णय, करिअर घडवू शकणाऱ्या स्पर्धेतून माघार

अर्जुनने टी-20 मुंबई लीगमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. आपण अद्याप लीगमध्ये खेळण्यासाठी पुर्णपणे तयार नसल्याचं अर्जुनने सांगितलं आहे ...

ऑस्ट्रेलियात अर्जुन तेंडुलकरचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स, 27 चेंडूत ठोकल्या 48 धावा; चार विकेटही मिळवल्या - Marathi News | Arjun Tendulkar's all-round performance in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात अर्जुन तेंडुलकरचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स, 27 चेंडूत ठोकल्या 48 धावा; चार विकेटही मिळवल्या

टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात अर्जुनने भारतीय संघातील क्रिकेटर्सच्या क्लबकडून खेळताना 27 चेंडूत 48 धावा ठोकल्या. इतकंच नाही तर जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हाही त्याने कमाल करत हाँगकाँग संघाचे चार फलंदाज तंबूत परतवले. ...