कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यातील कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे गाड्या लोडिंग करणाऱ्या कामगारांच्या संपानंतर कांद्याच्या बाजारभावात २०० रुपयांनी वाढ झाली. ४५०० रुपयांचा भाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ...
दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसा ...
विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर उमराणे येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते करण्यात आला. उमराणे येथील शेतकरी रणजित देवरे यांच्या बैलगाडीतून ...
येत्या २३ ऑक्टोबरपूर्वी मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला असून, त्यासाठी मतदार याद्या व निवडणूक कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. ...
येथील बाजार समितीत एक लाखाहून अधिक जुडी कोथिंबीरची आवक होऊनही कोथिंबिरीचे दर वाढले असून, मंगळवारी सायंकाळी कळवण तालुक्यातील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला १५० रुपये, तर दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला प्रत्येकी १३० आणि १३६ रुपये जुडीचा दर मिळाला. केव ...