तहसील कार्यालयात गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजश्री राजाराम मलेवार (४४) व तिलकचंद टिकाराम बिसेन (५५) असे लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव आहे. ...
वाशिम: आजोबांची मालमत्ता वडिल व काकाच्या नावे केल्याबद्दल तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अटक केली. ...